Latest Marathi News

प्रसिद्ध अभिनेत्रीने पुण्यात नवीन घरात केला गृहप्रवेश

पुणे दि १३(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसुबाईची भूमिका साकारली होती. आता एक व्हिडीओ पोस्ट करत प्राजक्ताने…

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या…

किशोर आवारे खून प्रकरणात नाव आल्यानंतर शेळके मिडीयासमोर

पुणे दि १३(प्रतिनिधी)- तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. आवारे यांच्या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता असं आवारे यांच्या आईने आरोप केला होता. पण आता…

कर्नाटकात काँग्रेसची विजयासह सत्तेला गवसणी

बेंगलोर दि १३(प्रतिनिधी)- कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला असुन काँग्रेसने भाजपाचा सुपडा साफ करत एकहाती बहुमत घेत विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपाचे सलग दुस-यांदा विजय मिळवण्याचे स्वप्न साखर झाले आहे. पण निवडणुकीच्या…

पुण्यात मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

पुणे दि १३ (प्रतिनिधी)- पुणे शहरातील डेक्कन परिसरात मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. राज रावसाहेब गर्जे असे मृताचे नाव आहे. मित्राला पैसे हवे असल्याने राजने मध्यस्थी केली…

त्या १६ आमदारांबरोबर विधानसभा अध्यक्षही अपात्र होणार?

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांचे सरकार टिकले असले तरी आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. पण जर का १६ आमदार हे अपात्र झाले तर राहुल नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष पदही…

लग्न सोहळ्यावरुन आल्यानंतर या कारणाने विवाहितेचा मृत्यू

जळगाव दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गेल्या महिन्यात महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण आता महाराष्ट्रातील वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे एका…

किशोर आवारे हत्येप्रकरणात आमदार सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल

पुणे दि १३(प्रतिनिधी)- तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.  त्यामुळे खळबळ उडाली आहे. किशोर गंगाराम आवारे हत्येप्रकरणी…

ही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय नवेदित अभिनेत्याला डेट

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये सध्या एका नवीन कपलची जोरदार चर्चा आहे. अभिनेता विजय वर्मा अलीकडे तमन्ना भाटियासोबतच्या त्याच्या जीवनातील रोमान्सबद्दलच्या अफवांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याला याबद्दल विचारले असता…
Don`t copy text!