Latest Marathi News

मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष निमित मराठवाड्यात विविध कार्यक्रम

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यासाठी महाराष्ट्र…

शरद पवारांनंतर महाराष्ट्र भाजपानेही भाकरी फिरवली

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. कारण लोकसभेसाठी भाजपने आता कंबर कसली आहे. त्यासाठी नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या टिमसह…

खासदार सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात…

‘या’ भारतीय क्रिकेटपटूवर पत्नीचा विवाहबाह्य संबंधाचा आरोप

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहॉं यांनी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप लावत त्याच्या अटकेची मागणी केली आहे.…

शरद पवारांच्या राजीनाम्यावर कार्यकर्ते इरेलाच पेटले

पुणे दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात एकच…

आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांचे ओठ आणि गाल पाहिले जातात

मुंबई दि २(प्रतिनिधी)- प्राइम व्हिडिओवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'जुबली' ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. १९४० ते १९५० या काळातील मुंबईतील चित्रपटसृष्टीचा प्रवास आणि एका मोठ्या फिल्म स्टुडिओची कहाणी या सीरिजमधून उलगाडण्यात आली आहे.…

बाळासाहेब ठाकरेंनीही दिलेला शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. पण या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले…

पुण्यातील राष्ट्रवादी भवनालाही फुटला हुंदका

पुणे दि २(प्रतिनिधी)- घरातील वडीलधाऱ्याचा अनपेक्षित निर्णय ऐकून सैरभैर झालेले शेकडो कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जमा झाले. एक कान मुंबईतील घडामोडी जाणून घेण्यासाठी टीव्हीकडे होता. पवारसाहेबांनी काही निर्णय बदलला नाही आणि…

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू

बेळगाव दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सगळे राजकारण ढवळून निघत असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर्नाटक…

..तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे होऊ शकतात

मुंबई दि २(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत. त्यातच शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठलशेठ…
Don`t copy text!