Latest Marathi News

गाैतमी पाटिलचा तो व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला पण..

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अल्पवधीत प्रसिद्ध झालेली सबसे कातिल गाैतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलपक्षात…

अजित पवार ४० आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी देखील मोठा…

पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हिटरने चटके देत बलात्कार

पुणे दि ४(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचे हात-पाय बांधून गुप्तांगावर हिटरने चटके देत अत्याचार केल्याचा प्रकार कोंढवा भागातून समोर आला आहे. या प्रकरणी नराधम पतीला अटक…

अजित पवार ११ मेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सध्या एकाचवेळी सुरु आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्यापुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. पण वकील असिम सरोदे यांच्या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित…

प्रतिष्ठित फॅशन शो मध्ये या अभिनेत्रीचा जलवा पण….

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- जगभरातील अत्यंत प्रतिष्ठित 'मेट गाला' फॅशन शो नुकताच न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या कार्यक्रमात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. भारताकडून मेटामध्ये या अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या राय, दीपिका…

शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण, अजितदादा की सुप्रियाताई?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण यावर पक्षात खल सुरु आहे. शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? हे विचारात घेता खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेता…

नदी पुनरुज्जीवनाच्या वृक्ष तोडीवर पुणे महापालिकेचे स्पष्टीकरण

पुणे दि ३(प्रतिनिधी)-  पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची सध्या चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे. मात्र, नदी…

‘ब्राह्मण भारताचे नसून रशियाचे त्यांना इथून पळवून लावा’

पटना दि ३(प्रतिनिधी)- बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार यदुवंश कुमार यादव एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यादव यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मणांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याचा व्हिडिओ सध्या…

महाराष्ट्रात कोसळत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेची त्वरित दखल घ्यावी

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुंबईत राजभवन येथे राज्याचे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री नाना पाटोळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी…
Don`t copy text!