कोंढव्याला ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल! दोन समाजांत तेढ…
पुणे: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोंढव्याची बदनामी करणे चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील कोंढवा परिसराची तुलना चक्क 'पाकिस्तानच्या कराची'शी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर खजिनदार सर्वेश…