Latest Marathi News

नवी मुंबईत महिलेची फसवणूक करणारे लहरी आणि टणटण बाबा पोलिसांच्या जाळ्यात

नाशिकमध्ये अशोक खरात बाबाचे सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील भोंदूबाबांची धरपकड सुरू झालेली असतानाच नवी मुंबई पोलिसांनी टणटण बाबा आणि लहरी बाबा या दोन भोंदूंची घंटी वाजवली आहे. या दोघांनी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या…

“सातवीला तू अशी दिसत नव्हतीस..’ ; इगतपुरीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिकमधून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इगतपुरी इथं एका नामांकित शिक्षण संस्थेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.…

आता आरक्षणातही आरक्षण; SC आरक्षणाचं समीकरणं बदलणार

अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्या. बदर समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला असून, या उपवर्गीकरणाचा फटका महार समाजाला बसण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार मांग- मातंग…

बच्चू कडू ‘धनुष्यबाण’ हाती धरणार?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत…

सिलेंडर चोरीचं ‘रॅकेट’ उद्ध्वस्त: अट्टल गुन्हेगारांकडून डझनावारी सिलेंडर जप्त; पोलिसांची…

गॅस एजन्सीच्या गोडावूनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 4 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फैजपूर व वरणगाव…

कॅबिनेट निर्णयांचा धडाका: राज्याला मिळणार ‘एआय’ची जोड; दीड लाख रोजगार निर्मितीसह ७…

कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयच्या विश्वात महाराष्ट्र सरकारने महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर करण्यात आले आहे. याद्वारे राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती…

भरदिवसा वाईत थरार: वहिणीचा ओरडण्याचा आवाज अन्… दिराचं क्रूर कृत्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या…

जमीन विक्रीच्या कारणातून दीराने भावजयीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना वाई तालुक्यातील बालेवाडी येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.या घटनेनंतर वाई पोलिसांनी दिराला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली.…

प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार?; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपला पक्ष विलीन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यासोबतच विधानपरिषदेसाठी शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचेही बोलले…

डिझाईन तर भारी आहे! अंगठीचा फोटो काढतो म्हणाला अन्….

जुन्नर तालुका बेल्हे परिसरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तूप आणि म्हशीचा चीक विकण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने वृद्धाची फसवणूक करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास…

लहान मुलींना गाडीत बसवलं अन् होत्याचं नव्हतं झालं…

हडपसर जवळील हांडेवाडी परिसरात एका सोसायटीत ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलीला विचारल्याशिवाय गाडीत बसवून नेणाऱ्या व्यक्तीला जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुलीला कुठे नेताय, असे विचारले असता आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने…
Don`t copy text!