Latest Marathi News

हडपसरमध्ये मध्यरात्री भाजी मंडईला भीषण आग

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर येथे सोमवारी श्रमध्यरात्री भाजी मंडईमध्ये भीषण आग लागली. यामध्ये जवळपास ९० स्टॉल्स आणि भाजीपाला जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. यामध्ये मोठे…

ठाकरे गटाच्या आमदार मुलाचा गायक सोनू निगमवर हल्ला

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- प्रसिद्ध गायक सोनू निगम याला हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  स्टेजवरच  सोनू निगम याला धक्काबुक्की करण्यात आली.  मुंबईतील चेंबूर परिसरात एका  ईव्हेंटमध्ये हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान…

ही अभिनेत्री या बांधकाम व्यावसायिकासोबत रिलेशनमध्ये

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- अभिनेत्री भूमी पेडणेकर सतत कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असते. आता ती तिच्या नवीन अफेअरमुळे बी-टाऊनमध्ये चर्चेत आली आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला…

ठाकरेंच्या आमदारांना शिंदेच्या शिवसेनेचा व्हीप पाळावा लागणार?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतर ठाकरे आणि शिंदेमधील व्हीप नाकारल्यामुळे जो खटला न्यायालयात सुरु आहे तो व्हीप आता ठाकरे गटाला पाळावा लागेल का याची…

भाजपा लोकसभेला शिवसेनेला देणार ‘तीनच’ जागा?

कोल्हापूर दि २०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाल्यानंतर आगामी निवडणुका भाजपा आणि शिंदे गट म्हणजेच शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा अमित शहांनी केली पण पुढे कोल्हापूरात मात्र अमित शहांनी पुन्हा एकदा शत प्रतिशत भाजपाचा…

ठाकरेंच्या अडचणी संपेनात! आता सर्वोच्च न्यायालयाचाही दणका

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर ठाकरेंच्या अडचणी कमी होण्याएैवजी वाढतच आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाने…

ही अभिनेत्रीचा मालदीवमध्ये होणार साखरपुडा?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- बाॅलीवुड स्टार्स आपल्या व्यक्तीगत आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. त्याचबरोबर त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा देखील कायम होताना दिसत असतात. आता बी टाउनमध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉन अभिनेता प्रभासला डेट करत असल्याच्या…

जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी

पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण…
Don`t copy text!