Latest Marathi News

सबसे कातील डान्सर गाैतमी पाटीलला अटक होणार?

सातारा दि २४(प्रतिनिधी)- लावणी कलाकार गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. सध्या गौतमी पाटील विविध कारणांमुळे प्रचंड गाजत आहे. तिच्या नृत्याचे तसेच तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेत. मात्र, लावणी कलाकार गौतमी अडचणीत आली…

शिंदे फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची यादी निश्चित

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.या बैठकीत मंत्रिमंडळ…

या क्रिकेटपटूला पत्नीला द्यावी लागणार ‘इतकी’ पोटगी

कोलकत्ता दि २४(प्रतिनिधी)- क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्याला कोर्टानं पत्नी हसीन जहाँला दर महा १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आनंदिता गांगुली यांनी हे आदेश…

नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून मिळणार ‘नारळ’?

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीला १ वर्ष राहिले असताना मंत्रिमंडळात मोठा फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.पण…

ही अभिनेत्री म्हणाली तेंव्हा मी रोज मरत होते

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- आपल्या मोहक अदांनी आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी. पण निक्कीने बिग बाॅसमधुन बाहेर पडल्यानंतर धक्कादायक खुलासा करत मी रोज मरत होते असा खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे. आपण खुप…

‘या बाळासाहेबाची त्या बाळासाहेबांना हात जोडून विनंती आहे’

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा करण्यात आली. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल.असे सांगत ही युती…

शिंदे फडणवीस सरकारला राजीनामा द्यावा लागणार?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले आहे.…

राज्यपाल भगतसिंग कोशारी राजीनामा देणार

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत. यासंदर्भात राजभवनाने जारी…

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बैठक घेऊन तोडगा काढा

पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) - कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण…
Don`t copy text!