Latest Marathi News

आर्यन शुगरची थकीत शेतकऱ्यांची रक्कम बजरंग सोनवणे देणार

सोलापूर दि ३० (प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील बहुचर्चित आर्यन शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसबिलाचे पैसे थकवले आहेत. त्यावरून सतत राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात. पण राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी आर्यन कारखाना विकत घेतल्यानंतर…

अभिनेत्री नोरा फतेहीने असे करत सर्वांनाच केले घायाळ

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- सौंदर्यासोबत घायाळ अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. अशातच आता नोराचा मराठमोळा थाट सर्वांना पहायला मिळाला आहे.तिचा हा थाट पाहून माधुरी देखील स्वतः शिट्टी मारण्यापासून थांबून…

अविवाहित महिलांनाही करता येणार गर्भपात पण….

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- भारतातील अविवाहित महिलांनाही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका वैद्यकीय प्रकरणाचा निकाल देताना सर्व महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार…

अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीच्या नियमात न बसणाऱ्या पण जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी…

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी

पुणे दि २९(प्रतिनिधी) - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर…

दसरा मेळाव्यासाठी ‘विचारांचा वारसा’ विरुद्ध ‘संघर्षाचा वारसा’

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपणच खरी शिवसेना हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार…

मुलीला प्रियकरासोबत पाहताच आईने केले असे काही

नागपूर दि २९(प्रतिनिधी)- समाजात आजकाल अनैतिक संबंधाचे प्रमाण वाढले आहे. किशोर अवस्थेत असणारी मुलेही प्राैढासारखे वागू लागले आहेत. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. असाच एक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. नववीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला…

‘एकनाथ शिंदे ‘इतक्या’ आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते’

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- भाजपाच्या आणि विशेष करुन फडणवीसांच्या कारभाराला कंटाळून शिवसेनेने युती सरकारच्या काळातच काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. शिवसेना नेते मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले होते. या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे…

हडपसरमध्ये गुरुवार ठरला अपघातवार

पुणे दि २९(प्रतिनिधी)- हडपसरमध्ये भल्या पहाटे भीषण अपघात झाला आहे. यात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला.सोलापूर रस्त्यावर हा अपघात झाला आहे.स्कूटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंटचा मिक्सरचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्यामुळे…

शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे गटाकडे जाणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरेंची की शिंदेची हा जास्त चर्चेतला प्रश्न आहे. कारण शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' बाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.…
Don`t copy text!