Latest Marathi News

ठाकरेंनतर शिंदे सरकारलाही सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

मुंबई दि २८(प्रतिनिधी) - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टातून मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सुप्रीम…

या कारणांमुळे दुस-या पत्नीने केला पतीचा खून

नाशिक दि २७(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून सोबत राहणे असह्य झाल्याने पतीचा खून करुन पत्नी फरार झाली होती.पण अखेर त्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. नंदाबाई दिलीप कदम असे अटक केलेल्या…

लाच घेणा-या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर दि २७(प्रतिनिधी) - वाहतूकीचे नियम तोडल्यास दंडाची प्रकिया आॅनलाईन करण्यात आली आहे. यामुळे पोलीसांच्या लाचखोरीला आणि चिरीमीरी देऊन सुटका करुन येण्याला पायबंद बसावा असा हेतू होता. पण चंद्रपूर जिल्ह्यात महामार्गावर दुचाकी वाहन…

‘मला नरेंद्र मोदीच काय कोणच संपवू शकत नाही’

बीड दि २७(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर भाजपात अडगळीत पडलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे. मोदीना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत…

घटनापीठाचा उद्धव ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेना दिलासा

दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तासंघर्ष तसेच शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली ग्रीन आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

बँकेवर दरोडा टाकत दरोडेखोरांनी मारला ‘याच्या’वर डल्ला

उत्तर प्रदेश दि २७(प्रतिनिधी)- आजकाल सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील आहे. यात चोरट्यांनी एका बँकेवर दरोडा टाकला खरा पण चोरट्यांनी ज्याची चोरी केली आहे ते…

म्हणून पत्नीने केली पतीची शाॅक देऊन हत्या

उत्तर प्रदेश दि २७(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाऱ्या पत्नीला अखेर पोलीसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरच्या कालिंदी कुंजमध्ये शिक्षकमित्र हरेंद्र शर्माच्या हत्येप्रकरणी हा…

संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच

मुंबई दि २७(प्रतिनिधी) - पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे. आज राऊत यांच्या जामीन…

…तेंव्हा एकनाथ शिंदे काॅंग्रेसमध्ये जाणार होते

मुंबई दि २६(प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचे काम रामदास कदम आणि एकनाथ शिंदे करत आहेत. जितका तुम्ही त्रास द्याल, तितकी शिवसेना पेटून उठेल आणि शिवसेनेला सहानुभुती मिळत राहील असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार…

शिवसेना कोणाची? घटनापीठ करणार फैसला

दिल्ली दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष असणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत शिंदे गट निवडणूक आयोगाच्या कारवाईला…
Don`t copy text!