Latest Marathi News

‘अमित शहांनी किती मर्डर केले मला सगळं माहित आहे’

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्लीवरून एक राक्षस येतो आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो, अशा शब्दात खैरेंनी अमित शहा यांना टोला लगावला शिवाय त्यांनी शहा…

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

जालना दि ७ (प्रतिनिधी) - जालना शहरात  काही दिवसांपूर्वी सिलेंडरच्या स्फोटात एका तरुण वकिलाचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र पतीला मारण्यासाठी पत्नीने सिलेंडरच्या स्फोट झाल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे.पत्नीने तिच्या…

धनुष्यबाण कोणाचा?यावर घटनापीठाचा सर्वोच्च निर्णय

दिल्ली दि ७ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत.त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी…

शिवसेनेची शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा हुकणार?

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच, शिवसेनेच्या दसरा मेळ्यावरून पुन्हा शिंदे आणि ठाकरे असा राजकीय संघर्षाची शक्यता आहे. शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट आक्रमक असून…

राज्यातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी

दिल्ली दि ७ (प्रतिनिधी) - राज्यातील सत्तासंघर्षावर दाखल झालेल्या याचिकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. घटनापीठामध्ये…

भाजपाची मुंबई महानगरपालिका निवडणुक शिंदे गटाच्या साथीने

मुंबई दि ६ (प्रतिनिधी) - येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे .केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौ-यानंतर उपमुख्यमंत्री…

श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल

बारामती दि ६ (प्रतिनिधी)- श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल. लोकांनी खूप सहन केलं आहे. ते राष्ट्राध्यक्ष पळून गेले, तुम्ही तर साधे खासदार आहात, अशी घणाघाती टिका भाजपचे नेते गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे…

एकनाथ शिंदे गट आणि मनसेची युती होणार?

मुंबई दि ६ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला गेले होते. आत राज ठाकरेंही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आल आहे. पण…

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीचा किल्ला ढासळणार

बारामती दि ६ (प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे अनेक किल्ले ढासळले आहेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती हा किल्ला देखील ढासळेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.…

शिवसेनेच्या कार्यकारणीतील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार?

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकारी निवासस्थान वर्षावर भेट घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात सामील होणार का याच्या चर्चांना उधाण आलं आहे.…
Don`t copy text!