Latest Marathi News

याकूब मेमन कबरीच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

मुंबई दि ९ (प्रतिनिधी) - मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीचे करोना काळात झालेल्या सुशोभीकरणावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. या वादावरुन भाजप विरूद्ध महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर आता…

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार?

दिल्ली दि ९ (प्रतिनिधी) - सलग दोन लोकसभा निवडणूका पराभूत झाल्यानंतर वाताहत झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे कुणाकडे येणार? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.…

अमरावतीतील ‘त्या’ लव्ह जिहाद प्रकरणी नवनीत राणा अडचणीत

अमरावती दि ९ (प्रतिनिधी) - अमरावतीच्या लव्ह जिहाद आरोप प्रकरणाला त्या मुलीच्या जवाबानंतर वेगळचं वळण मिळाल आहे. अमरावतीतले लव्ह जिहाद प्रकरण खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये राडा घातल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. नवनीत राणा यांनी…

बाप्पाच्या दर्शनाला येताना अजित पवार पैसे विसरतात तेंव्हा…

पुणे दि ९ (प्रतिनिधी)- आज गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेत आहे. त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह दगडू शेठ हलवाईचे दर्शन घेतले. पण या दरम्यान एक मजेशीर…

‘…तर देव आणि बाळासाहेब मला माफ करणार नाहीत’

मुंबई दि ९ (प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेचे बारा खासदारही शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर खासदार गजानन किर्तीकर हेदेखील शिवसेना सोडून शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती.…

ठाकरेंचे निष्ठावंत म्हणवणारे तीन नेते शिंदे गटात जाणार?

मुंबई दि ८ (प्रतिनिधी) - दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रस्सीखेच सुरू आहे. अशातच दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत…

ध्वनी प्रदूषणाची तक्रार आली तर गुन्हे दाखल करणार: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

कोरोनामुक्त, शासनाच्या निर्बंध शिथील आणि पुणे पोलिसांची कोणतीही नियमावली नसताना होऊ घातलेल्या पुण्यातील वैभवाशाली गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीची सांगता शुक्रवारी (दि. ९) होत असताना ध्वनी प्रदूशनाची कोणाकडून तक्रार आली तर गुन्हे दाखल करू,…

डिजिटल मिडियाच्या अधिवेशनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण

मुंबई,दि.- महाबळेश्वर भिलार येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया अधिवेशनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील…

‘इस्लाम धर्म स्वीकारून लग्न न केल्यास अॅसिड हल्ला करेन’

भोपाळ दि ८ (प्रतिनिधी)- मध्य प्रदेशात हिंदू तरुणीला धर्मांतर आणि लग्नासाठी धमकावणाऱ्या मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली आहे. जर तू इस्लाम धर्म स्वीकाराला नाहीस आणि माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुझ्यावर अॅसिड हल्ला करेन अशी धमकी त्याने…

पुरोगामी महाराष्ट्रात मेंढ्या चारण्यासाठी चक्क मुलांची विक्री

नाशिक दि ८ (प्रतिनिधी) - एकीकडे समाज कितीही प्रगत होत असला तरीही काही ठिकाणी आजही जुन्या पद्धती आणि मानवी जिवाची तस्करी केली जात असल्याचे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दिसून आले आहे. मेंढ्या चारण्यासाठी आदिवासी समाजातील चिमुकल्यांची…
Don`t copy text!