Latest Marathi News

संजय राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुढील…

दसरा मेळाव्यात आवाज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - शिवसेना फुटल्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना, शिंदेगट की मनसे कोणाला परवानगी मिळणार हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पण मुंबई महापालिकेच्या एका निर्णयामुळे…

सगळे आमदार निवडून आणू म्हणणारे एकनाथ शिंदेच पराभूत होणार?

मुंबई दि ४ (प्रतिनिधी) - 'एक जरी आमदार पडला तरी गावी शेती करायला निघून जाईन असं म्हणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या स्वतः च्या मतदारसंघात त्यांनाच निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ४० पैकी किती आमदार निवडून…

‘तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर’

पैठण दि ४ (प्रतिनिधी) - 'पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर', असा तगादा प्रेयसीने लावल्यामुळे गणेश मुसळे या ३.'तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर,'० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे.…

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू

मुंबई दि ४(प्रतिनिधी) - टाटा समूहाचे माजी अध्यक्ष शापूरजी-पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सायरस मिस्त्री…

‘हवेली तालुक्याची अस्मिता असणारा यशवंत साखर कारखाना सुरु करणार’

पुणे दि ४ (प्रतिनिधी) - हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे यशवंत…

‘या’ कारणामुळे पालकमंत्री नेमण्यास अडचणी

मुंबई दि ४ (प्रतिनिधी) - शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना होत आला तरी अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. कोणत्या मंत्र्यांकडे कोणता जिल्हा सोपवायचा यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा नियोजनाची…

बापाने पोटच्या पोरांना विष पाजून मारले

चंद्रपूर दि ३ (प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा शहरालगत असलेल्या बोर्डा गावात जन्मदात्या पित्यानेच दोन मुलांना विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर त्या नराधम बाप फरार झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…

मी पोलीस आहे, मला जेवणाचे बिल मागतो का?

परभणी दि ३ (प्रतिनिधी)- एका पोलीस कर्मचाऱ्याने परभणी शहरातील वसमत रोडवर एका ढाब्यावर जेवनाचे पैसे मागितल्याने धिंगाणा घातला आहे. यावेळी त्या कर्मचाऱ्याने मद्यपान देखील केले होते. या धिंगाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे…

सासर कडून आईचा अपमान मग विवाहित तरुणीने केले असे काही

नवी मुंबई दि ३(प्रतिनिधी) - नवी मुंबईत सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल आला आहे. सतत छळ होत असल्याने तिने टोकाचे…
Don`t copy text!