Latest Marathi News

एकनाथ शिंदेचा ठाकरेंसह महाविकास आघाडीला जोरदार दणका

मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द केल्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करत आणखी…

भाजप आमदाराची महिलेला शिविगाळ करत मारहाण

कर्नाटक दि ३ (प्रतिनिधी) - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी महिला सन्मानाबद्दल बोलत असतात. पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते हा आदेश धुडकावत लावत महिलांसोबत गैरवर्तन करत आहेत. आता भाजप आमदार अरविंद लिंबावली यांचा एका महिलेसोबत…

शिंदे गटातील मंत्र्यासमोरच पन्नास खोके मंत्री ओकेच्या घोषणा

धुळे दि ३ (प्रतिनिधी) - शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांची नाचक्की करणारा प्रसंग घडला आहे. त्यांच्या दौर्‍यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भुसे हे साक्री…

शिवसेना आमचीच म्हणत ठाकरे शिंदे गटात जोरदार हाणामारी

बुलढाणा दि ३ (प्रतिनिधी)- खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण त्यावरून नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कायम एकमेकांवर आरोप करत खरी शिवसेना आमचीच असा दावा उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे या दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. दोन्ही गटाने…

दारूबंदी अधिकाऱ्याचा दारू प्यायल्याने मृत्यू

रायगड दि ३ (प्रतिनिधी)- लोकासांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. कारण महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू दारुच्याच अतिसेवनाने झाल्याचे समोर आले…

शिंदे गटाऎवजी सगळे आमदार भाजपात जाणार होते पण…

मुंबई दि ३ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीला स्वतला मुख्यमंत्री बनवायचा आहे. त्यासाठी १०० आमदार निवडून आणण्याचे त्यांचे अडीच वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. पण उद्धव ठाकरे ऐकायलाही तयार नव्हते. त्यामुळे आता शिंदे गटात सगळे आमदार तेंव्हा भाजपात…

मंत्रीपद न मिळाल्यास शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- शिवसेनेतून बंडखोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन होऊन जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून, मंत्रीपदाच्या वाटपावरून शिंदेंना…

हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता होणार

पुणे दि २ (प्रतिनिधी) - पुणे सोलापूर रस्त्यावर हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देत शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक…

हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर

मुंबई दि २ (प्रतिनिधी) - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात…

आमदार बायकोला नवरा कानाखाली मारतो तेंव्हा…

पंजाब दि २ (प्रतिनिधी) - देशात महिलांविरुद्ध अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मग तो लैंगिक असो अथवा घरगुती अत्याचार. मात्र, या अत्याचारांमधून लोकप्रतिनिधी सुद्धा सुटले नाही आहे. अशीच एक घटना पंजाबमध्ये समोर आली आहे. मात्र या घटनेची…
Don`t copy text!