Latest Marathi News

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात वाद अटळ

मुंबई दि २(प्रतिनिधी)-शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नाते आहे.बाळासाहेबांनी सुरु केलेला दसरा मेळावा आजपर्यंत शिवाजी पार्कवर होत आलेला आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात नेमका कोण…

जेसीबीवर बसवून पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका

नाशिक दि २ (प्रतिनिधी)- नाशिकमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सिन्नर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, नदीकाठच्या अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यातच…

महिलेल्या मारहाण करणाऱ्या त्या मनसैनिकावर गुन्हा दाखल

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपती बॅनर मंडप उभारण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अखेर नागपाडा पोलिसांनी मनसे विभागप्रमुख विनोद अरगिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करत पोलिसांनी विनोद…

काँग्रेसच्या आमदाराचा मोठा गट भाजपात सामील होणार?

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.आता सप्टेंबरमध्ये होणारा शिंदे सरकारचा विस्तार ऑक्टोबर मध्ये होणार…

नव-यामुळे पोलीस आयुक्यालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

ऒैरंगाबाद दि २ (प्रतिनिधी)- नवरा आणि शेजारी आपला छळ करत असल्याची तक्रार करत ऒैरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवर स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचं नाव सविता काळे असं आहे. तिने गुरुवारी पेटवून घेतले होते.…

लग्नाला नकार देणा-या प्रियकराचा ओढणीने आवळला गळा

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचा महिलेने रिक्षातच ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना मुंबईत घडली आहे. रमजान शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी जोहरा शाह या महिलेला अटक केली आहे.…

दारूच्या नशेतील नको ते करायला गेला जीवाला मुकला

पिंपरी चिंचवड दि १ (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेमुळे खिडकीतून पडून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील निगडी परिसरात राहणाऱ्या…

दोघांमध्ये वाद झाला प्रियकराने विवाहितेचा काटा काढला

रायगड दि १ (प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात एका नव विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रियकरानेच एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृददेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूनम असं मृत तरुणीचं नाव असून…

विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडांना बांधून केली धुलाई

झारखंड दि १ (प्रतिनिधी)- शिक्षक आपले गुरु असतात. आई वडिलानंतर शिक्षकांनाच जास्त मान असतो पण त्याला तडा जाणारी घटना समोर आली आहे. झारखंडच्या डुमका जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारहाण केली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावले…

बापू डायलाॅगबाजी बंद करा..बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या

सोलापूर दि १ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला आता पंढरपूर मधील युवासेनेकडून जोरदार…
Don`t copy text!