Latest Marathi News

अखेर काँग्रेसला मिळणार या दिवशी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष

दिल्ली दि २८ (प्रतिनिधी)- नाही होय आज उद्या म्हणत का होईना पण काँग्रेस अध्‍यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम अखेर ठरला आहे. पक्षाच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारणीच आज बैठक झाली. यावेळी अध्‍यक्षपदासाठीच्‍या निवडणूक कार्यक्रमावर शिक्‍कामोर्तब…

शिंदे विरुद्धच्या न्यायालयीन लढाईत ठाकरेंची बाजी

मुंबई दि २८ (प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची पहिली लढाई उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिंकली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर महापालिकांसह इतर…

मामीचा जडला भाच्यावर जीव मामाचा ‘असा’ काढला काटा

रांची दि २८ (प्रतिनिधी) - नात्याला काळीमा फासणारी घटना झारखंडमधून समोर आली आहे. मामी आणि भाच्याने मिळून त्यांच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाचा काटा काढला आहे. मोहम्मद तौहीद आलम असे त्या मामाचे नाव आहे. या प्रकरणी मोहम्मद यांची पत्नी, भाचा…

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ खेळीने एकनाथ शिंदेंची दांडी गुल

मुंबई दि २८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. शिंदे यांनी पक्षावरच दावा केल्यामुळे शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. पक्ष आपल्याकडेच ठेवण्यासाठी ठाकरेंना पक्षाची…

शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गटाकडून खरचं हायजॅक होणार?

मुंबई दि २७ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील पक्षावरील दाव्यावरून संघर्ष टोकाला गेला आहे. शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करुन ठाकरे सरकार पाडले. पण त्यांनी अनपेक्षितरित्या शिवसेनेवर दावा सांगितला. त्याचा वाद सर्वोच्च…

कोंडीने त्रासलेल्या पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

पुणे दि २७ (प्रतिनिधी) - पुणेकरांना रोजच चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सरकार दरबारी गा-हाणे मांडुनही समस्या सुटत नसल्याने पुणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांदणी चाैकातच ताफा अडवत वाहतूक कोंडीची समस्या मांडली.…

एका बाॅयफ्रेंडसाठी दोन मुलींमध्ये भरचाैकात हाणामारी

पैठण दि २७ (प्रतिनिधी)- 'एक फुल दो माली' ही हिंदीतील म्हण सगळ्यांनाच माहित आहे. एखाद्या मुलीच्या मागे जेंव्हा दोन तीन तरुण लागतात तेंव्हा ही म्हण सर्रास वापरली जाते.पण याच्या उलट घटना ऒैरंगाबाद मध्ये घडली आहे.त्या ठिकाणी एका बॉयफ्रेंडसाठी २…

‘मंत्र्याच्या स्वागताला काही नागरिकांसह रिकाम्या खुर्च्यांची गर्दी’

पैठण दि २७ (प्रतिनिधी) - शिवसेनेत बंडखोरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री संदिपान भुमरे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात गेले होते. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण…

‘आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत’

मुंबई दि २७(प्रतिनिधी) - मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, पैसा सबका रुपया,' असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला होता. राणा यांच्या टिकेला उत्तर देताना बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान केले आहे. 'अबे हरामखोराची…

 ‘संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही’

मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा…
Don`t copy text!