Latest Marathi News

घटस्फोटानंतर पुन्हा त्याच्याशीच लग्न पण घडल वेगळंच?

भंडारा दि २७ (प्रतिनिधी) - सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने गळफास घेऊन विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना भंडारा शहरात घडली आहे. पल्लवी प्रविण लांजेवार असे त्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा…

पाकिस्तानी सैनिकांनी लावलेल्या गाण्यावर भारतीय जवानांचा डान्स

दिल्ली दि २७ (प्रतिनिधी)- भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमीच तणाव पहायला मिळत असतो पण त्याच सीमेवर अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानी सैन्यांनी सिद्धू मूसेवालाचं गाण स्पीकरवर लावलं लावल्यानंतर, त्या गाण्यावर भारतीय जवानांनी ताल धरल्याचा…

सरकार पडले, बरे झाले मंत्री फक्त पैसे खात होते’

मुंबई दि २७ (प्रतिनिधी) - महाविकास आघाडीचे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला आहे,कारण पक्षाचे सगळे मंत्री अडीच वर्षे फक्त पैसे खात होते. कोणताही कार्यकर्ता भेटायला गेला, तर तासनतास बाहेर बसवून ठेवायचे.…

दसरा मेळावा कोणाचा? ठाकरे कि शिंदेचा?

मुंबई दि २७(प्रतिनिधी) - शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर शिंदे गटाने ठाकरेंना शक्य तेथे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यावरुनही राजकारण रंगले आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने…

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी न्यायालयाबरोबरच निवडणूक आयोगाकडे देखील सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी २९ तारखेला होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाकडेही सुनावणी सुरु होती. पण आता आयोगाने…

तुम्ही तर काय धुतल्या तांदळासारखे आहात काय?

बार्शी दि २६ (प्रतिनिधी) - दिलीप सोपल यांना ईडीच्या चौकशीचे आव्हान देणा-याआमदार राजेंद्र राऊत यांना दिलीप सोपल यांनी जोरदार प्रत्युत्तर देत 'तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे आहात काय? दोघांचीही चाैकशी लावू म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन…

सर्जा राजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा

बार्शी दि २६ (प्रतिनिधी) - पोळा हा बैलाचा सण असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह जोमात होता. कारण गेली दोन वर्ष या सणावर कोरोनाचे सावट होते.पण यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे…

अनैतिक संबंधातून महिलेची गळा चिरुन हत्या

पिंपरी चिंचवड दि २६ (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहित पुरुषाला लग्न करण्यासाठी अविवाहित महिलेने तगादा लावल्याने, विवाहित पुरुषाने सुपारी देऊन त्या महिलेची हत्या केली. संगीता बाळासाहेब भोसले असं हत्या…

अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन पडले

मुंबई दि २६ (प्रतिनिधी) - मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडले आहेत. त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे चक्कर आली.सध्या…

गुलाम नबी आझाद राजकारणाची नवी इनिंग सुरु करणार

दिल्ली दि २६ (प्रतिनिधी) - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण अनपेक्षित धक्का देत त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.…
Don`t copy text!