Latest Marathi News

‘एकनाथ शिंदेच बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार’

मुंबई दि ३० (प्रतिनिधी) - योगगुरु रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ रामदेव बाबांनी शिंदेंचीही भेट घेतल्याने वेगवेगळी…

निवडणूकीच्या अट्टाहासामुळे विवाहित महिलेच्या आयुष्याचा शेवट

अकोला दि ३० (प्रतिनिधी)- निवडणूकीमुळे अकोल्यात एका विवाहितीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोलातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरीतील. जयश्री नागेला पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी…

राज ठाकरेंची युतीसाठी उद्धव दादू ऎवजी भाजपाला टाळी

मुंबई दि ३० (प्रतिनिधी) - यंदा काहीही करुन मुंबई महापालिका जिंकायचीच असा चंग भाजपाने बांधला आहे. त्यामुळे भाजपाने नवीन मित्र जोडण्याचा सपाटाच लावला आहे. पण आता भाजपाने मनसेबरोबर युती करण्याबरोबर शिक्कामोर्तब केले असल्याची चर्चा सुरु झाली…

‘मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं’

ठाणे दि २९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीवर सडकून टिका केली आहे.'माझं बोट पकडून राजकारणात आलेले नरेंद्र मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं' असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. शरद पवार…

वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीचा जन आक्रोश

पुणे दि २९ (प्रतिनिधी) - "भाजीपाल्यापासुन औषधांपर्यंत सगळीकडेच महागाई वाढली आहे. या महागाईतून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे जनतेचा…

उद्धव ठाकरेंपुढे एकनाथ शिंदे यांची माघार?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी अद्याप मिळाली नसल्याने शिंदे गट ठाकरेंकडून दसरा मेळावा हायजॅक करणार अशी चर्चा रंगली होती. पण अखेर शिंदे गटाने माघार घेतली असून शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतिर्था एैवजी दुस-या ठिकाणी…

पुण्यात ‘या’ काळात इतक्या दिवस असणार ‘ड्राय डे’

पुणे दि २९ (प्रतिनिधी)-तळीरामांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. पुण्यात गणेशोत्सव काळात ३१ ऑगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे तळीरामांचा मोठा हिरमोड…

उद्धव ठाकरेंचे ‘तो’ प्रश्न आणि अरविंद सावंतांनी खुर्ची सोडली

मुंबई दि २९ (प्रतिनिधी) - राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत बिकट अवस्था झाली होती. पण आता नवे सहकारी सोबत घेत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बांधणी सुरू केली आहे. पण यावेळी ठाकरेंचा आदेश येताच अरविंद सावंत यांनी खुर्ची…

‘…तर तुमच्या राजकीय जीवनाची जळून राख रांगोळी होईल’

मुंबई दि २९ (प्रतिनिधी) - शिवसेना आणि शिंदे गटातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. वारंवार दोन्ही बाजूंनी एकमेकांना डिवचण्याबरोबरच इशारेही देण्यात येत असतात. आता भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय सामना…

‘आमच्याकडे ज्याची बायको नांदत नाही, तो पण माणूस येतो’

जळगाव दि २९ (प्रतिनिधी) - 'स्त्रीरोग तज्ज्ञ हे कधीच हातपाय बघत नाही. हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावमधील एका कार्यक्रमांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.…
Don`t copy text!