Latest Marathi News

शैलेश नरेकर, लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार

पुणे दि (प्रतिनिधी)-  समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या पुण्यातील पोलीस नाईक शैलेश नरेकर व पोलीस हवालदार लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल…

 ‘होय.. मी आमदार फोडले आहेत’

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.पंकजा मुंडे याही या कार्यक्रमात…

शिरसाट नंतर शिंदे गटातील ‘हा’ आमदार नाराज?

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात यावेळेस स्थान मिळालेले नसले तरी विधिमंडळ अधिवेशनानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिलं नाव हे माझेच असेल असा विश्वास शिंदे गटाचे विधिमंडळातील पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी…

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार?

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील नाराजी थांबताना दिसत नसून नाराज आमदार पुन्हा एकदा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे अशातच शिंदे गटात सामील झालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी यांनी एक ट्विट करत…

अंगावर काटा आणणारा बाळासाहेबांच्या शिवसेना भवनाचा इतिहास

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्याचे विद्यमान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केले. तेंव्हापासून ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा सामना पहायला मिळत आहे. पण आता शिंदे गटाकडून नवीन शिवसेना भवन बांधण्याची घोषणा…

भारताच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा साैरव गांगुलीकडे

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आहेत.कारण लीजेंड्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम यंदा भारतात खेळवला जाणार आहे. या संघाचे नेतृत्व भारताचा स्टार कर्णधार साैरव गांगुली करणार आहे. हे सामने १६ सप्टेंबरपासून…

पुणे पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- पुणे पोलीस दादागिरी करून नागरिकांना बंद खोलीत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या…

शिरुर लोकसभेतून अमोल कोल्हे नाही तर हा असणार राष्ट्रवादीचा उमेदवार

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- शिवसेनेने माझा हक्काचा शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडून मला पुणे  मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करा,असे सांगितले. शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे आंदण देण्याचा हा प्रकार आहे. २०२४ ला मला दुसऱ्या…

नव्या मंत्रिमंडळातील ‘एवढ्या’ मंत्र्यावर आहेत गुन्हे दाखल

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्यात  शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर ३९ दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळटचा विस्तार पार पडला. आता शिंदे सरकारमध्ये २० मंत्री आहेत. मात्र, शिंदे सरकारमधील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले…

उजनी धरण काठोकाठ भरले, शेतकरी आनंदी

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग व सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरणाने सध्या शंभरीचा टप्पा ओलांडला आहे.धरण १००.५६ टक्के झाले आहे. यामध्ये एकूण पाणीसाठा ११७ टीएमसी झाला आहे. त्यामुळे भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात…
Don`t copy text!