Latest Marathi News

विनायक मेटेंचा अपघात की घात?

मुंबई दि १४ (प्रतिनिधी) - शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार राज्यातील मराठा समाजाचे महत्वाचे नेते मानले जाणारे विनायक मेटे यांचा पहाटे अपघातात निधन झाले. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला जात असताना पहाटे त्यांचा अपघात झाला. अपघातात…

‘शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलं’

रायगड दि १४ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी  शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लिंबू फिरवलं आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नको म्हणत एकनाथ…

हर घर तिरंगा मोहीम मुस्लिमांच्या फायद्याची’

लखनऊ दि १४ (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका मंदिरातील पीठाधीश्‍वर आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी भाजपच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.…

विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर…

काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?

सांगली दि १३ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दाै-यावर होते यावेळी त्यांची काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी भेट घेतली. पण यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने विश्वजीत कदम शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली…

जळगावात ‘सैराट’, पोलिसही हादरले

जळगाव दि १३ (प्रतिनिधी)- बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण नुकताच साजरा झाला. या सणानंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात एक सैराट घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून सख्या भावानेच बहिणीसह तिच्या प्रियकराचा खून केला आहे. या…

‘हर घर तिरंगा’ झाला पण ‘हर गाव अस्पताल’ कधी?

नाशिक दि १३ (प्रतिनिधी)- आपला देश आजपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हर घर तिरंगा सारखा उपक्रम या अमृतमहोत्सवानिनित्त राबवला जात आहे. पण हर गाव अस्पताल मात्र न झाल्याने आजही अनेक नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. हे…

पुण्यात फडकला राज्यातील सर्वात मोठा तिरंगा

पुणे दि १३ (प्रतिनिधी)-  'आझादी का अमृतमहोत्सव'च्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' उपक्रम देशभरात राबवला जात आहे. त्या अनुशंगाने पुण्यातील बाणेर येथे 'नेटसर्फ नेटवर्क'यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. १२० फूट…

एकनाथ शिंदे गटाला केंद्रात मिळणार ‘हे’ खाते

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राप्रमाणे केंद्र सरकारमध्येही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तेचा वाटा मिळणार आहे. केंद्र सरकारमध्ये शिंदे गटाला देखील एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद किंवा राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्षपद दिलं जाण्याची…

समीर वानखेडे हिंदूच

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- एनसीबीचे माजी विभागीय संचालक आणि आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे…
Don`t copy text!