Latest Marathi News

संजय राऊत यांना होणार अटक?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरु असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.…

यवत मध्ये खून, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात… पोलीस निरीक्षक नारायण पवार नेमक काय…

यवत प्रतिनिधी - दौंड तालुक्यातील यवत येथे खळबळजनक घटना घडली. दौंड तालुक्यातील यवत येथील पालखी स्थळ येथे धारधार शास्त्राने पोटात , छातीत सपासप वार करुन एक तरुणाचा खुन करण्यात आलाय. खून झालेला तरुण संजय बनकर अस खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर ३ पर्याय, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार ? सविस्तर बातमी बघा

राजकारण विशेष -  शिवसेनेत बंड पुकारत एकनाथ शिंदे आणि समर्थक ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान निर्माण केले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील मविआ सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे…

शाळकरी मुलीला डंपरने उडविले,अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू,पुढ काय घडल…ही बातमी बघा

इंदापूर प्रतिनिधी – डंपरने मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्यामध्ये शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना इंदापूर  येथील काटी गावात घडली आहे. डंपरने दिलेली धडक इतकी जोराची होती, की मुलीचा जागीचं मृत्यू झाला. तर या…

पत्नीविषयी मित्र अपशब्द बोलला…आखाड पार्टीला बोलावून केला खून…! बघा नेमक काय घडल..?

पुणे शहर प्रतिनिधी -  पत्नीबाबत अपशब्द वापरण्याच्या कारणावरून दोघांनी तिसरा गुन्हेगाराला आखाड पार्टीला बोलावून निर्घृण खून केल्याची घटना घडली. पुण्यातील नवी पेठेतील (Navi Peth Crime) पुन्हा हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूला बुधवारी रात्री…

काही सेकंदातच तरुणावर 35 वार….पुण्यातील घटना..बघा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

Pune Crime News - पुण्याच्या नानापेठेत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. अवघ्या 30 सेकंदात या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने 35 वार करण्यात आले. नाना पेठेतील नाना वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. अक्षय वल्लाळ (वय 33) असे खून…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून…

मुंबई विशेष प्रतिनिधी -  मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती होवून राज्यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून स्वीकारल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…

त्या निलंबित पोलिसांवर मारहाणीचा गुन्हा दाखल, बघा नेमकं प्रकरण काय…?

अहमदनगर प्रतिनिधी - अल्पवयीन मुलासह गणेशवाडी येथील एका युवकास कुठलाही गुन्हा नसताना केलेली बेदम मारहाण सर्वांना चांगलीच महागात पडली. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निलंबित केलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य एका…

‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद  शहराचे नामांतर करत ‘संभाजीनगर’ करण्यात आले होते. परंतु, राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरविला. यानंतर शिंदे सरकारच्या पहिल्या…
Don`t copy text!