Latest Marathi News

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हायला हव्यात अशी इच्छा शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्र्यांनी कारकीर्द…

संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

मुंबई दि १ (प्रतिनिधी)- ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद केल्याने ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.…

धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात?

ठाणे दि १ (प्रतिनिधी) -"आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर अनेक राजकीय भूकंप होतील आणि आम्ही मुलाखत घेतली तर अनेक गौप्यस्फोट आणि भूकंप होतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.…

 ‘मोदीजी तुमच्यामुळे मला आई मारते’

दिल्ली दि १ (प्रतिनिधी)- देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे संसदेतही गदारोळ होत आहे. त्यात भर म्हणजे केंद्र सरकारने रोजच्या वापरातील वस्तूंबरोबरच स्टेशनरीवर टॅक्स वाढवला आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे.त्यामुळे एका चिमुरडीने थेट…

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा

पुरंदर दि १ (प्रतिनिधी)- राज्यात सत्तापरिवर्तनानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली जाहीर सभा मंगळवारी म्हणजेच २ आॅगस्टला पुरंदर तालुक्यातील सासवड येथे होणार आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सभा होणार…

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. पण आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस वितरक कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सोमवारपासून म्हणजेच १ ऑगस्ट पासून एलपीजी सिलिंडरच्या…

आत्ता बिनधास्त खा तळलेले पदार्थ

पुणे दि १(प्रतिनिधी)- जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, इंधन दरवाढीमुळे सामान्य होरपळलेले असतानाच आता खाद्यतेलाच्या दरात मागील महिन्याभरात मोठी घट झाली. खाद्यतेलांच्या १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो…

पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ही बातमी वाचाच

ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)- तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काही महिन्यातच राज्यात साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची…

 शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अटक

मुंबई दि १(प्रतिनिधी)- शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर रात्री उशिरा ईडीने अटक केली.पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान, संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड…

बिबवेवाडीत पोलीसांनी ‘या’ ठिकाणी केली मोठी कारवाई

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- पुणे शहरातील बिबवेवाडीत लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या आठ जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी लाॅटरी…
Don`t copy text!