Latest Marathi News
Browsing Category

अपघात

कात्रज कोंढवा रोडवरील अपघात सत्र सुरूच ! रोडवर पाठीमागून आलेल्या क्रेनच्या धडकेने दुचाकीस्वाराचा…

कात्रज कोंढवा रोडवरील वाहनांच्या संख्येने वेगाने वाढ झाली असली तरी गेली अनेक वर्षे रस्ता रुंदीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. अशातच पावसामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणावर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. याच रोडवर क्रेनने पुढे जात असलेल्या…

वाघोली परिसरात स्कूल बसचा अपघात ; सर्व मुले सुरक्षित, अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरात स्कूल बस व सिमेंट काँक्रिट मिक्चर डंपरचा अपघात झाला. या स्कूल बस मध्ये १० ते १५ मुले होती. या घटनेनंतर अपघाताचे सी सी टीव्ही समोर आले आहे. ही घटना सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वाघोली लोहगाव रोड…

पुणे महापालिकेचा ट्रक बघता-बघता अचानक २५ फूट खड्यात; पहा नेमकं काय घडलं?

पुणे शहर कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतं. अशातच आता शहरातील समाधान चौकामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महानगर पालिकेचा एक अख्खा ट्रक खड्डयात गेला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.मात्र या प्रकाराने…

नागपूर ऑडी कार अपघात प्रकरण ; संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांचे फुटेज डिलीट?

नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांचे नाव समोर आले आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री संकेत बावनकुळेंच्या भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद…

मित्राला सोडायला जाणं तरुणाच्या जीवाशी बेतलं! अज्ञात वाहनाच्या धडकेत हुंडाई कारचा विचित्र अपघात ; २…

नाशिकच्या नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हुंडाई कारच्या झालेल्या या भीषण अपघातामध्ये दोन जण ठार झाले असून १ जण जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामधील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार…

पुन्हा एकदा मुंबई हादरली ; वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर हिट अँड रन, एकाचा मृत्यू

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या दोन जणांना एका कारने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षा चालक असलेल्या गणेश यादव यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्याचा मित्री बबलु श्रीवास्तव हा जखमी झाला आहे.…

महावितरणच्या टॉवरची तांब्याची वायर चोरी चोरण्यासाठी टॉवरवर चढला अन्….जीव गमावून बसला

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - महावितरणच्या टॉवरच्या तारांची चोरी करताना टॉवरवरुन पडून एका तरुणाचा मृत्यु झाला. ही बाब लपवून ठेवण्यासाठी त्यांच्या दोघा साथीदारांनी त्याचा मृतदेह पाबे घाटात पुरुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

बर्निंग बसचा थरार ! पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या बसने घेतला पेट ; प्रवासी सुखरूप, व्हिडीओ…

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - पुण्यात बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतला. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली…

धक्कादायक !अंगावर कुत्रा पडल्याने चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू ; व्हिडीओ व्हायरल

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - ठाणे येथे 6 ऑगस्टला सना नावाच्या एका चार वर्षीय मुलीवर कुत्रा पडल्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. खरंतर, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन कुत्रा खाली पडल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. सदर…

सेल्फी बेतली जीवावर ! सेल्फीच्या नादात १०० फूट दरीत कोसळली तरुणी; व्हिडिओ व्हायरल

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे)  - सेल्फी प्रकाराचा नाद युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात आहे. कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. हा नाद जीवावर बेतणाराही ठरला असल्याचा आतापर्यंत अनेक घटना समोर असतानाही साताऱ्यातील बोरने घाटात आणखी…
Don`t copy text!