Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मोठी बातमी ! निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडली, कारण…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अडीच वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे गट यांची युती झाली. परंतु दिलेला शब्द पाळला नाही,…
शरद पवार पक्षाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का ; शरद पवार यांची ‘ती’ मागणी सर्वोच्च…
राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल आला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात शरद पवार यांच्या…
सरकार आल्यावर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी २ हजार रुपये देणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्यात सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजाराऐवजी दोन हजार रुपये मिळतील असे सांगीतले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या…
विधानसभा निवडणुकीत भाजप १५० पेक्षा जास्त जागा लढवणार ; शिवसेनेच्या ५ जागांही भाजपने ढापल्या, या…
भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ९९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपने अशा जागांवरही उमेदवार घोषित केले आहेत ज्या ठिकाणी गेल्या…
मोठी बातमी ! जागावाटपावरून उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज ; ठाकरे गटाचा ‘प्लॅन ए’ आणि…
महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. जागावाटपावरून उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गट 'प्लॅन बी' वर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष…
मोठी बातमी..!! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्थगिती ; नवे अर्ज स्वीकारणंही बंद, कारण आले समोर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत.…
‘बाहेरगावच्या मतदारांना आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा.’ शिवसेना शिंदे गटाचे आमदार…
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. निवडणुकांच्या प्रचार सभा जोरात आहेत.अशात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील…
संतापजनक ! अहमदनगर जिल्ह्यात ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून लैंगिक अत्याचार ; आरोपींवर गुन्हा दाखल
अहमदनगर जिल्ह्यात ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी…
भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी ; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु,…
भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. हैदराबादहून हे धमकीचे पत्र स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अमरावती येथील घरी आल्याने मोठी खळबळ उडाली…
फळबाग लागवडीला मिळणार शासनाची साथ, शेतकऱ्यांचा होणार खऱ्या अर्थाने विकास
भारत हा कृषीप्रधान देश असल्याचं आपण कायमच ऐकत आलो आहोत. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा आणि खासकरुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत आहे. महाराष्ट्रात कित्येक शेतकरी हे…