Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

हरणाला जिवंत गिळण्याचा होता अजगराचा प्लॅन, व्हिडीओ व्हायलर

जंगलाचे विश्व खूप धोकादायक आहे. जगायचे असेल तर इतर प्राणी व प्राण्यांवर वर्चस्व गाजवावे लागेल, असा जंगलाचा नियम आहे. नाहीतर जीव गमवायला तयार राहा. सोशल मीडियावर दररोज जंगलाशी संबंधित डझनभर व्हिडीओ पाहायला मिळतात.यातील काही व्हिडीओ युजर्सला…

भाजप नेत्याचं टीकास्त्र ; शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं

शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केली. अमित शाह यांच्या विधानाची जोरदार चर्चा झाली. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना शरद पवारांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं.ज्या माणसाला…

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची तुतारी वाजणार ?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळालं तर महायुतीला चांगलाच चांगलाच फटका बसला आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास…

सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाहाला एक महिना होताच तरूणाची निघृण हत्या

भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाची निघृण हत्या करण्यात आली आहे.अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही या दोघांनी…

मनोज जरांगे पाटील यांचा थेट नाव घेऊन आरोप;मराठा समाजाला कोण उल्लू बनवतंय ?

अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले अन् उपोषणेही केली. सरकारला डेडलाईनवर डेडलाइन दिल्या पण मराठा समाजाला काही आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे मराठा समाजात असंतोष खदखदत आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.मराठा…

बाबाजानी दुर्राणीं दादांची साथ सोडणार ; आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.आज दुपारी दोन वाजता…

आमदाराच्या मागणीमुळे अजित पवार यांच्यासमोर मोठा कोड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परभणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणीमधील एका कार्यक्रमात बाबाजानी…

जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं!; ‘जेव्हा मेंदू काम करायचं थांबतो, तेव्हा ठोकण्याची…

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना इशारा दिला.यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस…

अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना टोला ; लाडक्या बहीण-भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय

कोण किती जागा लढणार यापेक्षा किती लोक निवडून येणार हे महत्वाचे आहे. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेचा वापर भाजपने मराठा मतदार फोडण्यासाठी केला असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

मोठी बातमी समोर ; शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजितदादा अडचणीत

शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोनदा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर आता एकत्रित सुनावणी होणार आहे.मुंबईतील विशेष सत्र…
Don`t copy text!