Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मनोज जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ ; शरद पवारांवर भाजप आमदाराचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचं पाठबळ आहे. शरद पवार यांनी नेहमी मराठा राजकारण केलं, ते ओबीसीविरोधी आहेत. त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार आणि राजेश टोपे…

लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपलं अस्तित्व सिद्ध करत महायुतीला मोठा धक्का…

बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही –  मनोज जरांगे

मराठा आरक्षणाचा  मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे.तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी मराठा…

कुणबी नोंदी रद्द करा; मनोज जरांगे हे लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर चांगलेच संतापले

मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. तेच १४ टक्के आरक्षण ओबीसींना मिळायला हवे. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावर यांचा थयथयाट होऊ लागला आहे.लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी…

मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा निवडणूक लढवणार

सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे.खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार…

अजितदादांचे आमदार कधी बंड करणार ? -रोहित पवार

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे.या सर्व चर्चा असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार…

शरद पवारांनी त्या विधानाचे आकलन करावे; – चंद्रशेखर बावनकुळे ?

मंगळवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यांनतर आज (ता. 19 जून) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "भाजपच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात अपयश आले.याचे कारण काय, याचे आम्ही चिंतन करूच शिवाय, जिथे…

दिल्लीमधून मोठी बातमी समोर ; फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी…

अजित पवारांना बळीचा बकरा करतेय भाजप , उत्तर प्रदेशमधील अपयशाला जबाबदार कोण ? – जितेंद्र आव्हाड

अजित पवार यांना भाजप बळीचा बकरा करू पाहत आहे. भाजपने उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली, याला अजित पवार जबाबदार आहेत का? याचं उत्तर द्यावं. भाजपची मत संख्या कमी झाली, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी…

ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी, रोहित पवारांकडून चिंता व्यक्त

राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेला उद्या, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील 17 हजारांहून अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.त्यानुसार 17 लाखांहून अधिक अर्ज सरकारला प्राप्त झाले आहेत. या…
Don`t copy text!