Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

जिथे ठाकरे, तिथे शिवसेना ; राऊतांचा शिंदे गटाला टोला

बुधवार, 19 जूनला राज्यभरात शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून या वर्धापनदिनाची जोरजार तयारी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने वर्धापनदिनानिमित्त बॅनरबाजी करत ठाकरे गटाला डिवचण्याचे काम केले आहे.पण…

मराठा समाजासाठी काही तरी मोठं घडणार? मनोज जरांगेंचे संकेत

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होत नाही तेच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. 6 दिवस उपोषण केल्यानंतर जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकारने नरमाईची भूमिका घेतली.आता ज्या सगेसोयरे मागण्यासाठी जरांगेंनी उपोषणाचे हत्यार उपसले…

चार- पाच महिने थांबा मला सरकार बदलायचंय; शरद पवारा यांचे मोठं विधान

इंदापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी राज्यसरकार आणि केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. देशातील राजकारण बदलतंय, गेले १० वर्ष विशिष्ट राजवट देशामध्ये होती. आजही त्यांच्या हाती सत्ता गेलेली आहे. पण १० वर्षाची सत्ता आणि यावेळच्या…

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र पक्षाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा…

सुनेत्रा पवार खासदार होणार? समोर आली मोठी माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. राज्यसभेची उमेदवारी ठरवण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बुधवारी रात्री बैठकसुद्धा पार पडली.या बैठकीत काही वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार…

राष्ट्रवादीमधील सस्पेन्स संपला, राज्यसभेमध्ये सुनेत्रा पवार जाणार

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला सस्पेन्स गुरुवारी संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहेत.त्या आज उमेदवारी अर्ज भरणार…

ठाकरे गटात बंद दाराआड हालचाली, राजकारणात नव्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी केली जात…

वादळी वाऱ्याने बाळ हिरावले, घराच्या छतासह बाळ झोपलेला झोपळा उडाला

बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील घटनेने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सोसाट्याच्या वाऱ्याने क्षणात होत्याचे नव्हते केले. वादळी वाऱ्याने घराच्या छतासह अँगलला बांधलेला झोपाळा पण आकाशात…

मंत्र्यावर विश्वास ठेवणं चूक आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल

सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत. जर करायचं असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे. नाही कळलं तर सलाईन काढून टाकू, एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही, असे मनोज जरांगे पाटील…

अजित पवारांचा कोणता शिलेदार राज्यसभेवर जाणार ? पार्थ पवार, सुनेत्रा पवार की छगन भुजबळ?

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस बाकी असताना देखील अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवरुन…
Don`t copy text!