Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मोदींचं पंतप्रधान पद धोक्यात; काँग्रेसने टाकला पुढचा डाव!

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं 400 पारचं स्वप्न भंगलं आहे. दुपारी 1.30 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 239 जागांवर आघाडीवर आहे तर एनडीएचे मिळून 293 उमेदवार आघाडीवर आहेत.दुसरीकडे इंडिया आघाडी 231 जागांवर…

मोठी बातमी! फसवणूक प्रकरणात मनोज जरांगे पाटील पुणे कोर्टात हजर ; नेमकं काय आहे प्रकरण?

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत. 2013 च्या एका फसवणुकीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात जरांगे पाटील हे आज शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत.न्यायालयाने त्यांना २०१३ साली…

बीडमधून मोठी बातमी ? निकालापूर्वीच शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्यानं महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.त्याचबरोबर…

राज्यात महायुतीला…”मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला” – महादेव…

विकासाच्या माध्यमातून काम करतो. सब समान तो देश महान असा माझा अजेंडा आहे. माझ्या पक्षातून पहिले दोन आमदार हे मराठा समाजाचे झाले. पक्षाचा एक विद्यमान आमदार ओबीसी समाजातील आहे.तसेच काही ठिकाणी मुस्लीम समाजाचे नगरसवेक आहेत. सर्व समाजाला बरोबर…

नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी का नाही ; हत्याप्रकरणातील तीन आरोपी निर्दोष कसे सुटले?

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' या कॅटेगरीत बसत नसल्याने आपण आरोपींच्या फाशी मिळावी ही मागणीच केलेली नव्हती, असा खुलासा सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश सुर्यवंशी यांनी केला आहे.सीबीआयच्या विशेष न्यायालयाने…

पुण्यात कलम १४४ लागू… काय आहे कारण ? बघा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच पुणे पोलिसांनी शहरातील काही भागात कलम 144 लागू केला आहे.पुण्यात पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू…

माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील लढणारच ! बघा सविस्तर बातमी

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढतील. माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही असा दावा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू तथा सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील…

आम्ही इथले भाई आहोत,कोणी मध्ये पडला तर त्याचा कार्यक्रम करु…लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील…

पुणे प्रतिनिधी - रोहित पवार । सहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हतातील कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये पडला तर त्याचा कार्यक्रम करु असे म्हणत दहशत पसरवली. हा प्रकार सोमवारी दुपारी…

“जग बदलणारा बापमाणूस” पुस्तक ठरले बेस्ट सेलर…! 100 दिवसात 7 वी आवृत्ती..!

पुणे प्रतिनिधी |  "नवी पिढी पुस्तके वाचत नाही, पुस्तके खरेदी करत नाही" असे अनेकांकडून सध्या बोलले जात आहे. परंतु 'जग बदलणारा बापमाणूस: या पुस्तकाच्या विक्रीने हा गैरसमज मोडून काढला आहे. आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल, उमजेल…

”मुखातून श्रीराम म्हणतोय,घरात महाभारत चाललंय”अजित पवारांवर घरातीलच व्यक्तींनी केली टीका,…

बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्द पवार लढत होणार आहे. या लढतीत अजित पवारांनी कुटुंबातून एकटे पडल्याची भावना व्यक्त केली होती. तर संपूर्ण कुटुंब शरद पवारांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे मोठे बंधु…
Don`t copy text!