Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
राज्यसभा निवडणुकीबाबत हालचाली वाढल्या, फडणवीस दिल्लीत, निवडणूक बिनविरोध होणार ?
राज्यसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने 27 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी भारतीय…
संभाजीराजेंनी ‘ती’ बातमी ठरवली खोटी, दिवसभर झाली होती व्हायरल
संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी संभाजीराजे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास तयार आहे. पण महाविकास आघाडीने एक अट ठेवली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास…
सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या – रमेश पिस्के
लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील एका मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास शासनाने कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी व सदर प्रकरण शासनामार्फत फास्टट्रॅक न्यायालयात चालवावेत या मागणी करिता…
शरद पवार हे राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात ? बघा नेमकी बातमी काय…?
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या वकिलांनी सुनावणीमध्ये महत्त्वाचा युक्तिवाद केला.राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून, शरद पवारांसह पटेल, तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा…
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने राजकारणात मोठी खळबळ, बघा नेमकं काय घडलय….?
वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली. लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. जवळपास 40 जागांवर सर्वपक्षीयांचं एकमत झालं आहे, 8…
‘जरांगे तू कोर्टात येच, दूध का दूध पानी का पानी होईल’,बघा नेमकी बातमी काय…?
ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचा दावा करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मनोज…
‘गुन्हे मागे घेतले जातील पण..’; जरांगेंच्या त्या मागणीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
नागपूर - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जरांगे…
‘आम्ही मराठा आरक्षणाच्या आदेशाची होळी करु’,बघा नेमक काय घडल..?
मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या सगेसोयरेबाबतच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पण सरकारने घेतलेल्या या निर्णयावर ओबीसी नेते…
‘या’ मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणारच नाही, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज अखेर मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाबाबतची मागणी सरकारने मान्य केली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगेसोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कुणबी…
‘अहो, सोमवारची वाट बघा’, गुणरत्ने सदावर्तेंचा इशारा, आता काय करणार ?
'मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय?' अशा शब्दात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा सुरुवातीपासून…