Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
रुपाली चाकणकरांवर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटलांना महागात पडलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय ?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील रूपाली ठोंबरे पाटील आणि रूपाली चाकणकर दोन महिला नेत्यांमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून…
पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
पुणे शहरातील तब्बल 40 एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीला देण्यात आली होती. बेकायदेशीरपणे, अनियमित व्यवहार करुन केवळ 500 रुपयांच्या स्टँप पेपवर हे खरेदी खत करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात भूकंप…
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी मुळे पोलीस निरीक्षकांचीही होणार चौकशी
पुणे : ४ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात २ कोटी रुपयांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी याला रविवारी सापळा…
‘बारामतीच्या डॉन’ला बेड्या, बघा नेमकं प्रकरण काय ?
बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ येथे लहान अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाला आपण डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यापैकी एकाला पोलिसांनी…
निवडणुकीची घोषणा येत्या आठवड्यात, पहिल्या टप्प्यात नगरपालिका ?
प्रभाग रचना, इतर मागासवर्गांचे आरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच महापालिकांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका…
बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा,महिलांचे व मुलींचे गुप्तपणे अश्लील चित्रीकरण
रायगड - तळोजा परिसरातील धानसर गावातील रियांश फार्महाऊसमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्महाऊसच्या बाथरुममध्ये हिडन स्पाय कॅमेरा बसवून महिलांचे व मुलींचे गुप्तपणे अश्लील चित्रीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी…
30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी, शिष्टमंडळांला शब्द
गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी…
इंजिनिअरकडे बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं, पुण्यात एटीएसची कारवाई
पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहतो. दरम्यान,…
मोठी बातमी! मुख्यमंत्री वगळता राज्यातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे
Big news! All ministers in the state, except the Chief Minister, resign
गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेमध्ये जोरदार हाणामारी
Heavy clash between Gunaratna Sadavarte and Shinde's forces