Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
तटकरेंचा पत्ता कट, अजितदादांचा खास माणूस घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
नरेंद्र मोदी हे उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीएतील मित्र पक्षांचे खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकूण 36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.त्यात महाराष्ट्रातील भाजपच्या चार मंत्र्यांची नावे चर्चेत…
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? अजित पवारांनी मोठी गोष्ट सांगितली
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपने 9 जागा जिंकल्या असून 7 जागा शिंदे यांच्या…
महाराष्ट्रात कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा ; भ्रष्टाचाराला महायुती सरकारमधील कोणाचा आशिर्वाद?’…
काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कृषी आयुक्तालयात मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.त्यांनी पोस्ट लिहिले आहे…
माढ्यात शरद पवारांची खेळी यशस्वी? धैर्यशील मोहिते पाटलांची कशी होती रणनिती?
राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघातही भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रणजित सिंह निंबाळकर यांच्याविरोधात धैर्यशिल मोहिते पाटील यांना मोठी आघाडी मिळाली आहे.भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह निंबाळकर यांना…
साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग! उदयनराजेंना कोसळलं रडू
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी 1999 पासून ओळख असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाला अखेर सुरुंग लागला आहे. साताऱ्यातून भाजपाकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत पाटील यांच्यात थेट लढत झाली.उदयनराजे भोसले…
मोदींचं पंतप्रधान पद धोक्यात; काँग्रेसने टाकला पुढचा डाव!
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं 400 पारचं स्वप्न भंगलं आहे. दुपारी 1.30 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 239 जागांवर आघाडीवर आहे तर एनडीएचे मिळून 293 उमेदवार आघाडीवर आहेत.दुसरीकडे इंडिया आघाडी 231 जागांवर…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण: “ते” रक्त अल्पवयीन ‘बाळा’च्या आईचे नाहीच
कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात मुलाच्या आईनेच ते रक्त दिल्याची चर्चा रंगली असताना रक्ताच्या नमुन्यांचा प्राप्त झालेला अहवाल व ते…
मोठी बातमी! इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताचा हल्ला
मोठी बातमी समोर आली आहे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे. लोखंडी रॉडनं गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आरोपीने सोबत आणलेली मीरचीची पूड देखील त्यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या…
पुणे अपघात: …तर अल्पवयीन आरोपीला अटक करणार; पोलिसांनी दिली मोठी माहिती
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीबाबत पुणे पोलिसांनी मोठी भूमिका घेतली आहे. बालहक्क न्यायालयाकडून त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केलीय.जर न्यायालयाने त्याला सज्ञान म्हणून…
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, ४ जून पासून पुन्हा मनोज जरांगे पाटील उपोषण करणार
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.मराठा…