Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

भयानक! पुण्यात भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले

पुणे - पुण्यातील पोर्शे कार प्रकरण शांत होत असतानाच आणखी एक ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे.दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथ वरील झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची घटना पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ घडली. यात तीन…

शेवाळीवाडी फाटा चाैकात पाच वाहनांचा विचित्र अपघात

पुणे - पुण्यात अपघाताचे प्रमाण खुपच वाढले आहे. त्यातच आजच्या दिवसाचीच सुरुवात अपघाताने झाली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी फाटा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. …

एक दोन नव्हे अंगावर तब्बल 72 वार, सतीश वाघ यांच्या निर्घृण हत्येमागे..अखेर गूढ उकललं !

पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी ( 9 डिसेंबर) अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला आणि मारेकरी फरार झाले. एका…

शिरूर हवेली विधानसभा,सर्वसामान्यांच्या स्वप्नातील मतदारसंघ निर्माण करणार – माऊली कटके

हवेली प्रतिनिधी - चंद्रकांत दुंडे | महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माऊली आबा कटके यांनी आज अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीला नारळ फोडून व आरती…

पर्वतीत महाविकास आघाडीला मोठा धक्का ; सचिन तावरे यांच्यासह दोनशे पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले सचिन तावरे यांच्यासह दोनशे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार पक्षाचे राजीनामे दिले आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का…

महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युलाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला ; तीनही प्रमुख पक्षांना मिळणार इतकी…

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद…

पुण्यात पुन्हा एकदा पोलिसांच्या हाती लागले मोठं घबाड.! हडपसरमध्ये एका गाडीत सापडली तब्ब्ल बावीस…

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे शहरात नाक्या-नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे.…

मोठी बातमी ! महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर ; २० नोव्हेंबर रोजी होणार मतदान, तर निकाल…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच…
Don`t copy text!