Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

‘अहो, सोमवारची वाट बघा’, गुणरत्ने सदावर्तेंचा इशारा, आता काय करणार ?

'मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय?' अशा शब्दात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा सुरुवातीपासून…

मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण द्या, मनोज जरांगे यांची मोठी मागणी

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईच्या वेशीवर डेरेदाखल आहेत. त्यांनी जाहीरपणे त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत. सरकारच्या प्रतिनिधींना या मागण्यांविषयी अवगत करण्यात आलेले आहे. यामध्ये मराठा समाजाला १०० टक्के मोफत…

पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल, गळा घोटत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं,बघा सविस्तर बातमी

नवी मुंबईतून गायब झालेल्या एका 19 वर्षांच्या तरूणीच्या मृत्यूसंदर्भात धक्कादायाक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या त्या तरूणीच्या हत्येचं गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आलं. वैष्णवी बाबर हिची तिच्या प्रियकराने हत्या…

गेम केला, मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला संदेश

शरद मोहोळ याची हत्या झाली होती. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात दोन वकिलांचा सहभाग होतो. शरद मोहोळ याचा खून नामदेव कानगुडे सोबत असलेल्या जमिनीचा वादातून झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. या प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना…

सासवड रोडवरील दिवे घाट चकाचक….महापालिका प्रशासनाने दिवेघाटातून एकुण ९ टन कचरा उचलला

पुणे प्रतिनिधी - पुणे शहर तसेच इतर गावे कचरामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे.काही ठिकाणी कारवाई करून दंड देखील आकाराला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे सासवड रोडवर दिवे घाटात जाणाऱ्या…

“सुप्रिया सुळे १५ वर्ष अजित पवारांमुळेच निवडून आल्या – रुपाली चाकणकर

MAHARASHTRA KHABAR NEWS | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी याबाबत भाष्य केले…

50 रुग्णवाहिका, 90 तज्ज्ञ डॉक्टर आणि 200 आरोग्य कर्मचारी, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे : पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला.…

पोलिसांसमोरच कोयत्याने मारामारी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल…बघा अंगावर काटे आणणारा व्हिडीओ

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांमुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी गाड्यांची तोडफोड करण्यासाठी, कधी दोन गटातील राड्यासाठी तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला जातोय. पुण्यातील कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घालणारा व्हिडीओ सध्या…

एका पाठोपाठ एक… दहा सिलेंडरचे स्फोट ! पुण्यातील विमाननगरमध्ये मोठी खळबळ

विमाननगर सिंबोयसेस कॉलेजजवळ,रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरचे स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्फोटामुळे मजुरांच्या वसाहतीमध्ये आग लागली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरामध्ये…

एसटीचा भीषण अपघात,विद्यार्थ्यांनी भरलेली बस पलटी,बघा सविस्तर बातमी

संगमनेरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी बस पलटी झाली. या बसमधून मोठ्या संख्येनं शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते. विद्यार्थ्यांसोबत काही नागरिक देखील या बसमध्ये होते. चालकाचं…
Don`t copy text!