Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

भाजप आमदारांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश, राज्याच्या राजकारणात खळबळ…पुढ काय होणार..?

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या तयारी चिन्ह दिसत असून भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आलीय. तर दुसरीकडे संजय राऊतांना प्रश्न विचारताच त्यांचा चेहरा पडल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी कायदेशीर लढाईला सामोरे जाऊ असं बोलून तेथून…

BREAKING NEWS – बंडखोर आमदारांना कोर्टाकडून मुभा, 12 जुलैपर्यंत कारवाई टळली..? बातमी बघा

महाराष्ट्र प्रतिनिधी - महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला आहे.  शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.  बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने थोडा वेळ दिला…

उद्धव ठाकरेंनी काढून घेतलं एकनाथ शिंदेंचं नगरविकास खातं,खात्याची जबाबदारी कोणाकडे..?

मुंबई प्रतिनिधी -  जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री…

आज फैसला..! एकनाथ शिंदे Vs शिवसेना, सुप्रीम कोर्टात रंगणार हायप्रोफाईल वकिलांची लढाई कौल देणार..?

मुंबई विशेष प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता सर्वोच्च न्यायालयाची एन्ट्री झाली आहे. शिवसेनेत दुफळी निर्माण करत वेगळ्या झालेल्या एकनाथ शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात 2 याचिका दाखल केल्या. सदर याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार…

एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचं मंत्रिपद धोक्यात, 24 तासात कारवाई होणार…?

मुंबई  प्रतिनिधी   : शिवसेनेच्या 38 आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे ते आमदार सूरतमार्गे आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेकडून बंडखोर आमदार आणि मंत्री यांच्या…

माविआमध्ये पक्ष बघून “निधी दिला जातो”, गंभीर आरोप,बघा नेमकी बातमी काय…?

ठाणे प्रतिनिधी -  महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्ष बघून निधी दिला जात असल्याचा गंभीर आरोप शनिवारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. शिवसंपर्क अभियानातून अनेक आमदारांनी ही खदखद व्यक्त करुन दाखविला असल्याचा दावा देखील…

एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेतील का ? ही बातमी काय सांगते बघा

मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना सोबत घेत नवा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे आमदारांचा मोठा गट गेल्यामुळे दोन तृतीयांश नियमाप्रमाणे सर्वांत मोठा गट कुणाचा तसेच…

नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी,मोठी खळबळ

मुंबई विशेष प्रतिनिधी - बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना …

आम्हाला तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं..! शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचं मुख्यमंत्री…

श्री. उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री,  आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय पत्रास कारण की... काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर…

शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल, दिवसभरात होणार राजकीय भूकंप

मुंबई विशेष प्रतिनिधी - शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर यांचा संपर्क झालेला नाहीय. दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे कुडाळकर आणि सरवणकर शिंदे गटात समिल होणार का…
Don`t copy text!