Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी,मोठी खळबळ

मुंबई विशेष प्रतिनिधी - बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना …

आम्हाला तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं..! शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचं मुख्यमंत्री…

श्री. उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री,  आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय पत्रास कारण की... काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर…

शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल, दिवसभरात होणार राजकीय भूकंप

मुंबई विशेष प्रतिनिधी - शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर यांचा संपर्क झालेला नाहीय. दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे कुडाळकर आणि सरवणकर शिंदे गटात समिल होणार का…

मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई -  शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर आली. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर…

2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य…

उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं – एकनाथ शिंदे , महाराष्ट्र राजकारणात…

उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं - एकनाथ शिंदे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय…

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ? ही बातमी राजकीय भूकंप …?

मुंबई  प्रतिनिधी -  सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. इकडे राज्यात सत्ताबदलाची शक्यता…

आदित्य ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत,ही बातमी बघा

मुंबई प्रतिनिधी -  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य…

एकनाथ शिंदे अखेर माध्यमांसमोर…एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी - कालपासासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.…

मविआ सरकार कोसळल्यानंतर भाजपसोबत जाणार का? पवार काय म्हणाले… ही बातमी बघा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शिल्पकार असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले आहे. मागील अडीच…
Don`t copy text!