Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश/विदेश
प्रशासकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ!! मुंबईतल्या अभिनेत्री आणि मॉडेलचा छळ, ३ आयपीएस अधिकारी निलंबित
मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश…
१.४ लाखांना घेतली ओला इलेक्ट्रिक स्कूटर ; काही दिवसातच स्कूटरमध्ये बिघाड, वैतागलेल्या ग्राहकाने…
खरेदी केलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वैतागलेल्या ग्राहकाने ओला शोरुमलाच आग लावली. कर्नाटकातील कलबुर्गी शहरात ही घटना घडली आहे. आगीत शोरुममधील गाड्यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या प्रकरणी…
धक्कादायक ! विमानात सिगारेट ओढणं एका प्रवाशाला पडलं महागात; गुन्हा दाखल
दिल्ली ते पुणे प्रवासात विमान हवेत असताना एका प्रवाशाने सिगारेट ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एकावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्षब जहांगिर (३८) याच्यावर विमान…
पोट दुखतं म्हणून डॉक्टरांकडे गेला, युट्युबवर व्हिडीओ पाहून डॉक्टरने केलं ऑपरेशन अन्.. मुलाने गमावला…
बिहारमध्ये एका कथित डॉक्टरने चक्क यूट्यूब पाहून १५ वर्षांच्या मुलाचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्याचं सतत पोट दुखत होतं आणि उलट्याही होत होत्या. डॉक्टरने ऑपरेशन केल्यानंतर त्या मुलाची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडली आणि…
माजी डीएमके नेत्यावर ईडीची मोठी कारवाई ; महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त
माजी डीएमके नेत्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांचा आलिशान बंगला, हॉटेल, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर सादिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती केली.…
धक्कादायक ! रुग्णवाहिकेत चालक, सहकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग ; विरोध करताच पतीला बाहेर फेकलं अन्..
उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णवाहिकेतच महिलेसोबत हा प्रकार घडला. त्यात रुग्णवाहिकेतील चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने महिलेच्या आजारी पतीला ऑक्सिजन हटवून बाहेर फेकले. या घटनेत पीडित…
धक्कादायक ! इन्स्टाग्रामवर मैत्री, मित्राला भेटण्यासाठी गेली असता तिथेच बेशुद्ध झाली, डोळे उघडले,…
एका मॉडलसोबत आरोपींनी आधी धावत्या कारमध्ये बलात्कार केला, नंतर हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मॉडलने चिनहट पोलीस ठाण्यात तीन युवकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच हे प्रकरण आहे. पेशाने…
लग्नाला ३ वर्ष मात्र शेवट झाला भयंकर ; पतीने पत्नीला खुर्चीला बांधले, बेदम मारले आणि कायमचं संपवले
कर्नाटकच्या बंगळुरू इथं बुधवारी २८ वर्षीय डान्स टिचरची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. डान्स टिचर नव्याश्रीला पतीनं गळा दाबून ठार केले. ही घटना त्यांच्या राहत्या घरीच घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती किरणला अटक केली आहे.…
खळबळजनक घटना ! बेंगळुरु विमानतळावर कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या
बेंगळुरुच्या विमानतळावर मोठी खळबळजनक घटना घडली आहे. सामान्य प्रवाशांना साधी पिन नेणेही शक्य नसताना एअरपोर्टच्या स्टाफची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. केम्पेगौड़ा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली आहे. ट्रॉली…
आईचे विवाहबाह्य संबंध ! बॉयफ्रेंडने लग्नासाठी ठेवली अट, ३ वर्षांच्या लेकीसोबत आईने केले असं काही…
बिहारच्या मुझफ्फरपूरमधून विवाहबाह्य संबंधांमुळे एका आईने आपल्या तीन वर्षांच्या लेकीची हत्या करून मृतदेह सुटकेसमधून फेकून दिला. गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की, मिष्टी असं या मुलीचं नाव असून ती…