Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
पुणे शहरात गोळीबाराच्या घटना ; चौथ्या दिवशीही गोळीबार कसं काय ?
अभिनेता सलमान खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर पुणे पोलिसांनी सतर्कता म्हणून शहरातील बंदूकबजांची झाडाझडती घेत सक्त तंबी दिली होती. तरीही शहरात सलग चौथ्या दिसवाशी गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत.यामुळे पोलिसांचा नागरिकांमध्ये धाक नाही का असा…
पुण्यामध्ये बिटकॉइनचे आमिष दाखवून फसवणुक
बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आणि चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी प्रित त्रिवेदी (वय ३२, रा.सहकार नगर) हिच्याविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
गरोदर प्रेयसीवर चाकूने वार पुण्यातील घटना नेमकं काय घडलं?
मुळशीच्या दारवली येथील सिंबायोसिस कॉलेज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात गरोदर प्रेयसीवर वार करत प्रियकराने तिला गंभीर जखमी केलं. सुदैवाने यात 25 वर्षीय गरोदर तरुणी जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाली.तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी…
बारामतीमध्ये धक्कादायक घटना? भर दिवसा पती -पत्नीचा खून
बारामती शहरातील कसबा जामदार रोड परीसरात शनिवारी (दि. १३) इमारतीमधील सदनिकेत पती पत्नीचा भर दिवसा खून झाल्याची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. घटनेनंतर अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे.
खत्री पवार एन्क्लेव्ह या…
पुण्यातील धक्कादायक घटना, पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं..
पुण्यातील जुन्नर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधातुन एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र यामध्ये अपघात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल…
विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना ,व्हिडिओ व्हायरल
पुण्यात नूतन मराठी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा शिक्षिकेचा व्हिडीओ…
दोन वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
बांधकाम साईटवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लोणी काळभोर येथील रायवाडी रोडवरील गणेश खेडेकर यांच्या बांधकाम साईटवर 6 एप्रिल रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली.याप्रकरणी लोणी…
मुलीनेच केला आईचा खून ,पुण्यातील धक्कादायक बातमी
एका अठरा वर्षीय तरूणीने आपल्या मित्राच्या मदतीने आईच्या डोक्यात निर्दयीपणे हातोड्याचे घाव घालून तिचा खून केल्याची घटना वडगाव शेरीमध्ये घडली आहे. जेव्हा मित्र आईच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालत होता, तेव्हा तरूणीने आईचे तोंड स्कार्फने दाबून…
पिंपरी चिंचवड मधील तडीपार गुन्हेगाराला कोयत्यासह अटक
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने लोखंडी कोयत्यासह अटक केली.ही कारवाई शुक्रवारी (दि.5) सकाळी साडे अकराच्या सुमारास ओटास्किम येथील येथील स्मशानभुमी जवळ केली आहे.
आदित्य…
पुण्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं ,पुणे शहरात महिला असुरक्षित आहेत का?
पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना दिसत आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुणे शहरात महिला असुरक्षित आहेत का?असा प्रश्न निर्माण झाला आहे. हडपसर परिसरात नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन…