Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
मतदानाच्या आदल्यादिवशी बारामतीत रात्री सुरु असलेल्या ‘त्या’ बँकेत काय चाललं होतं?
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा रात्रभर सुरु होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला होता.तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल…
पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कोयत्याने वार
काल दि.(9 मे) रोजी दुपारी साडेचार वाजता पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन गटात क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्यामुळे एका गटातील तरुणांनी त्यांच्याकडे असलेला कोयता उगारला.सुदैवाने यात कुठलाही विद्यार्थी जखमी…
नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी का नाही ; हत्याप्रकरणातील तीन आरोपी निर्दोष कसे सुटले?
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' या कॅटेगरीत बसत नसल्याने आपण आरोपींच्या फाशी मिळावी ही मागणीच केलेली नव्हती, असा खुलासा सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश सुर्यवंशी यांनी केला आहे.सीबीआयच्या विशेष न्यायालयाने…
धंगेकरांच्या कार्यकर्त्यांना साड्या वाटप भोवलं; निवडणूक भरारी पथकाकडून गुन्हा दाखल
पुण्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साडया वाटप करणे आणि विनापरवानगी बॅनरबाजी करणे धंगेकर यांच्या समर्थकास भाेवले आहे. निवडणुक भरारी पथकाकडून याप्रकरणी यासंर्दभात दत्तवाडी पाेलीस ठाण्यात निवडणुक…
चांदीची मूर्ती घेण्याचा बहाणा, मालकाला बोलण्यात गुंतवून 19 लाखांचे दागिने पळवले; चोरीची घटना…
चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने मालकाला बोलण्यात गुंतवून ठेवत सहकाऱ्याने ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचे सोन्याचे दागिने पळविली असल्याची घटना येरवडा बाजार येथील महावीर ज्वेलर्स मध्ये घडली आहे.याप्रकरणी राकेश गोपीलाल…
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत
पुण्यात पुन्हा कोयता गँगने धुमाकळू घालत दहशत माजवली आहे. पुण्यातील महम्मदवाडी परिसरात कोयता गँगची दहशत माजवल्याचे वृत्त आहे. यामुळे या ठिकाणी अतिशय भीतीचे वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत.कोयता गँगमधील हल्लेखोरांनी महम्मदवाडी…
उरुळी कांचन परिसरातील घटना ; योगा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली १८ वर्षीय मुलगी उरुळी कांचन परिसरातील आपल्या आई-वडिलांकडे सुट्टीकरिता आली होती. शेजारी राहणाऱ्या एका योगा शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला.पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलिस ठाण्यात योगा शिक्षक…
अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी; प्रेयसीला १० लाख खंडणीची मागणी
इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून घेऊन तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.तसेच मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून तरुणीच्या नकळत व्हिडीओ तयार केला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख…
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीर रक्कम नेणाऱ्यांवर कारवाई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम बाळगण्यावर आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये…
अल्पवयीन मुलाकडून गोळीबार, गोळी खांद्याच्या आरपार
जुन्या भांडणाच्या कारणावरुन अल्पवयीन मुलाने एका तरुणावर गोळीबार केला. यामध्ये गोळी तरुणाच्या खांद्यातून आरपार गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि.23) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली…