Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार

पुणे :  पुण्यात भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात गोळीबार  झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी पोलिस  घटनास्थळी दाखल झाले असून या गोळीबारात २१ वर्षाचा युवक जखमी झाला आहे.  सुरज तात्याबा लंगार (२१ , रा. वारजे…

पुणे हादरलं! जुन्या वादाच्या रागातून २२ वर्षीय तरुणाची हत्या

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुणे शहरातील फुरसुंगी भागात चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी…

लग्नानंतर नववधू माहेरी गेली ती परतलीच नाही…

लखनऊ - लग्नानंतर नववधू सासरी गेली. काही दिवसांनी माहेरच्यांची आठवण येऊ लागली म्हणून भेटण्यासाठी घरी गेली होती. मात्र ती परतच आली नाही. घरच्यांनी भरपूर शोधाशोध केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आल्याने सर्वच अवाक् झाले.…

सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

औरंगाबाद - सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या कीर्तनातून लिंगभेदावर केलेले भाष्य भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली…

पुण्यात पुन्हा एकदा सापडले मृत अर्भक

पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात काही ठिकाणी मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा मृत अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे वानवडी परिसरातील साळुंखे विहार कचराकुंडीजवळ पुरूष जातीचे मृत अर्भक…

बंगालहून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार

पिंपरी - नोकरीसाठी बंगालवरुन आलेल्या तरुणीचा विनयभंग करीत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतींसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

सावधान! बकरी ईदला जनावरांची वाहतूक करणे पडणार महागात

पुणे - जनावरांच्या वाहतूक करण्यावर आता अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन घ्यावा लागणार आहे. याचबरोबर वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना…

हिंजवडी आयटी पार्क हादरलं! नामांकित कंपनीतील धक्कादायक प्रकार

पिंपरी : पुणे शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मारामाऱ्या, हत्या आणि लूटमार या घटना घडत असताना आता महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. अशीच एक घटना हिंजवडी आयटी पार्कमध्ये  घडली आहे. यामध्ये हिंजवडीमधील एका…

अनैतिक संबंधातून मामानेच केला स्वतःच्या भाचीचा खून

हैदराबाद - एका मंदिराचा पुजारी असलेला ३५  वर्षीय इसम पोलीसांकडे एक महिला हरविल्याची फिर्याद घेऊन गेला. पोलीसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून लागलीच तपास करायला सुरुवात केली. महिलेचा शोध सुरु झाला जसे जसे तपासात दुवे मिळाले तसे वेगळीच…

रुममेटनेच केली तेजस्विनीची चाकु भोसकून हत्या

हैदराबाद दि १४(प्रतिनिधी)- हैदराबाद येथील एका २७ वर्षीय तरुणीची लंडन येथे हत्या झाली आहे. ही हत्या तिच्या ब्राझिलियन फ्लॅटमेटने चाकून भोसकून केली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून स्थानिक पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यामुळे त्या…
Don`t copy text!