Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

६ पासपोर्टबद्दल पाकिस्तानी सीमा हैदरनं केला मोठा खुलासा

नवी दिल्ली - पाकिस्तानी सीमा हैदर प्रकरणी UP ATS नं तपास पूर्ण केला आहे. आता सीमा आणि सचिन नोएडाच्या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. त्यात आता सीमाबाबत अनेक खुलासे समोर आले आहेत. सीमाकडे ६ पासपोर्ट आहेत. त्यातील ४ मुलांचे पासपोर्ट…

संतापजनक! मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड

मणिपूर दि २०(प्रतिनिधी)- मणिपूर मधील हिंसाचाराच्या घटना समोर येत असताना आता अतिशय निंदनिय आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये भररस्त्यात महिलांवर सामुहिक अत्याचार करून त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची संतापजनक…

बायकोला विहरीत ढकलून देत हत्या करत पतीचीही आत्महत्या

मुंबई दि १५(प्रतिनिधी)-बायकोबरोबर झालेल्या वादात पत्नीला विहरीत बुडवून स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे. सिद्धाराम…

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

जळगाव दि १३(प्रतिनिधी)-जळगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रामेश्वर कॉलनीत घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काजल गणेश राठोड असे मृत विवाहितेचे नाव…

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारले ‘ब्रम्हास्त्र’

पुणे-  पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांवर कोयताने हल्ला झाला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस…

दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांकडून आले महत्वाचे अपडेट

पुणे -  पुणे शहरातील दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी १८ जून रोजी तिची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला होता. दर्शना पवार हिचा…

भाजप नेते आमदार नितेश राणे विरोधात पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे आंदोलन

पुणे: ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘हिजडा’ या शब्दाचा वापर केला. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी पुणे…
Don`t copy text!