Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात फ्री स्टाईल हाणामारी

पिंपरी चिंचवड दि २१(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. पिंपरी कॅम्पच्या भर चौकात ही हाणामारी झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रिक्षाचा फोटो काढल्याच्या वादातून ही मारहाण…

मटन खाल्ले कुत्र्याने, जीव गेला मुलीचा

उस्मानाबाद दि २०(प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यातून बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका किरकोळ कारणावरून बापाने मुलीचा खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आई वडील आपल्या पाल्यासाठी काहीही करायला तयार असतात…

धाकट्या भावाची जास्त काळजी घेते म्हणून पत्नीचा काढला काटा’

उत्तर प्रदेश दि १९ (प्रतिनिधी)- आपली पत्नी आपल्यापेक्षा लहान भावाचीच काळजी जास्त घेते या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना गाझियाबाद जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे दोघांना नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह झाला होता.…

दुसरीही मुलगीच झाल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय

सांगली दि १९ (प्रतिनिधी)- मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याची चर्चा सुरु असतानाच ती नकुशी होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.कारण दुसरीही मुलगीच झाल्याने चिडून विवाहितेला तिच्या निर्दयी पतीनेच विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची…

मामीचा जडला भाच्यावर जीव पण नंतर घडले असे काही…

राजस्थान दि १८ (प्रतिनिधी)- राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामीला भाचा आवडू लागल्यामुळे दोघांनी चक्क एकत्र राहण्याबरोबरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे धक्का बसलेल्या मामाने पोलिसांत पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दिली…

पुण्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरूणाची आत्महत्या

पुणे दि १८ (प्रतिनिधी)- पुण्यात लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली आहे. कटरने गळा चिरून घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. महेश राजाराम तवंडे असे त्या तरुणाचे नाव आहे.…

‘या’ सवयीमुळे झाला सख्ख्या भाऊ पक्का वैरी

पुणे दि १८ (प्रतिनिधी) - सख्खा भाऊ पक्का वैरी या म्हणीचा प्रत्यय येणारी घटना पुण्यात घडली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगरमधील माउली…

नवरात्राच्या तोंडावर पुण्यात सेक्स तंत्रामुळे वादाची ठिणगी

पुणे दि १६ (प्रतिनिधी) - नवरात्राच्या तोंडावर पुण्यात एका जाहिरातीमुळे खळबळ उडाली आहे, त्यामुळे पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेक्स तंत्रा या कोर्सचा नवरात्र स्पेशल कॅम्पची जाहिरात व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनेक संघटना…

‘या’ पोलीस निरिक्षकाचे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत गृह विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष…
Don`t copy text!