Latest Marathi News
Browsing Category

मुंबई

बन्ना शेख कि रिया बर्डे ? बनावट कागदपात्राच्या आधारे भारतात आल्याने रिया बर्डेला अटक ; मित्रांच्या…

एडल्ट सिनेमात काम करणारी बन्ना शेख उर्फ रिया बर्डे हिला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे भारतात वास्तव्य करण्यावरून पकडलं आहे. बांगलादेशातील बन्नानं बनावट कागदपत्रे देऊन भारताचं नागरिकत्व घेतले होते. पोलीस या…

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण ; अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत –…

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एकदम रोखठोक भूमिका मांडली. अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी निलेश मोरे यांची त्यांनी आज भेट घेतली. त्यानंतर…

मुंबई लोकलमध्ये आढळली बेवारस बॅग,पोलिसांनी बॅग उघडली अन्…..बॅगमध्ये नेमकं होतं तरी काय?

कसारा-CSMT लोकलमध्ये एक बेवारस बॅग आढळली, मात्र त्या बॅगला कोणीही भीतीने हात लावल नाही. एका प्रवाशाने ती बॅग पोलिसांकडे सोपवली. पोलिसांनी ती बॅग सावधपणे उघडल्यावर त्यामध्ये असं काही होतं कीकोणालाही विश्वास बसला नाही. आसनगाव…

उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! शासकीय अपंग बालगृहातून गायब झालेल्या मुलांपैकी १ मुलगा सापडला तर ३…

उल्हासनगर शासकीय अपंग बालगृहातून गायब झालेल्या एकून ४ अपंग, मूकबधिर, कर्णबधिर व गतिमंद असलेल्या मुला पैकी एक मुलगा मिळाला आहे. तर तीन मुले अद्यापही गायब असल्याची माहिती उघड झाली. पोलीस मुलांचा शोध घेत असल्याची माहिती हिललाईन पोलीस…

धक्कादायक ! दोनशे रुपयांची मागणी केल्याने रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला

रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी दोनशे रुपये मागितल्याच्या रागातून विष्णू बुद्धिवंत (३०) या रिक्षाचालकावर त्याचाच मित्र जयेश पाटील (३४) याने एका लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली. पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी…

कर्जत तिहेरी हत्याकांड ! घर नावावर होण्यासाठी भावानेच संपवले कुटुंब, २४ तासात हत्येचा उलगडा

 नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा रायगड पोलिसांनी २४ तासांत केला असून, या हत्याकांडामागे मृताचा भाऊच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेरळमधील चिकन पाडा येथे मदन पाटील, त्यांची अनीषा उर्फ माधुरी पाटील पत्नी व मुलगा यांची ८…

बदलापूर पुन्हा एकदा हादरले !! मैत्रिणीकडे रात्री पार्टीसाठी गेली पण सकाळी परत आलीच नाही…

मुंबई - मुंबईपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या बदलापूरमध्ये पुन्हा एक अत्याचाराची घडली असून एका तरूणीने तिच्याच मैत्रिणीचा घात केल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका तरूणीवर लैंगिक…

मुंबई हादरली !! बदलापूर रेल्वे स्थानकावर फिल्मी स्टाईलने गोळीबार ; एकजण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई - बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान भर गर्दीच्या वेळेस फिल्मी स्टाईलने…

पुण्यात एकाच वेळी ३ अल्पवयीन मुली बेपत्ता ; पुण्यातून पोहचल्या कल्याणला, कश्या सापडल्या मुली ?

पुणे - पुण्यातील तीन मुली तर बिबवेवाडीतील शिवतेजनगरमधून भर दुपारी बेपत्ता झाल्या. हे समजल्यावर शहर पोलीस दल धास्तावले. सर्व कामाला लागले. त्यानंतर या मुली कल्याणमधील अंबिवली येथे असल्याचे समजले. स्थानिक पोलिसांना कळविल्याने त्यांनी…

धक्कादायक.! दारूच्या नशेत एका तरुणाने १२ वर्षीय मुलावर केला अत्याचार ; आरोपीला अटक

 मुंबई - मुंबईतील मानखुर्द येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १२ वर्षीय मुलावर दारूच्या नशेत एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून…
Don`t copy text!