Latest Marathi News
Browsing Category

विधानसभा

सुप्रिया सुळेंची मागणी ;मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून वाद होतानाचे चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कशी गुप्तपणे भेट घेतली, याबाबत खुलासा केला…

राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला ; राज्याला दोन उपमुख्यमंत्री, एक तर पुण्याचेच.

गेल्या आठवड्यात पुण्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. पुण्यातील अनेक महत्त्वाचे पूल हे पाण्याखाली गेले होते.तर काही भागात जनजीवनही विस्कळीत झाले. पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…

अजित पवारांसह इतर काहींची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चौकशी करावी- संजय राऊत

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी केलेल्या बंडखोरीवर भाष्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तपणे भेट कशी घेतली.अमित शहा…

रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय खलबतं वाढत आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही तीव्र झाल्या आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'महायुतीमध्ये सामील होण्यापूर्वी मी…

आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी ; सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवारांना थेट सवाल

आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे. अजित पवारांना विचारलं आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये.शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एनसीपीचे…

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची तुतारी वाजणार ?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळालं तर महायुतीला चांगलाच चांगलाच फटका बसला आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास…

बाबाजानी दुर्राणीं दादांची साथ सोडणार ; आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.आज दुपारी दोन वाजता…

आमदाराच्या मागणीमुळे अजित पवार यांच्यासमोर मोठा कोड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परभणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणीमधील एका कार्यक्रमात बाबाजानी…

अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना टोला ; लाडक्या बहीण-भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय

कोण किती जागा लढणार यापेक्षा किती लोक निवडून येणार हे महत्वाचे आहे. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेचा वापर भाजपने मराठा मतदार फोडण्यासाठी केला असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

भाजपला मोठा धक्का ; भाजपाचा नेता करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश

मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती,…
Don`t copy text!