Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

सातार्‍यात तिरंगी लढत होणार का, उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज भरणार? चर्चा सुरू

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपची उमेदवारी मिळणार की मिळणार नाही, ही चर्चा बाजूला ठेवून खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीची 25 हजार रुपये अनामत रक्कम सोमवारी भरली.ते गुरुवारी (दि. 18) उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती…

इंदापूर तालुक्यातून दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार , अजित पवारांना…

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये सामना रंगत असून स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…

मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला आणखी एक धक्का

माढा लोकसभेतून उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.शरद पवारांच्या पक्षाने मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारीही दिली आहे. मोहिते…

काँग्रेसला मोठा धक्का ? देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला- आबा बागुल

आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पुणे मतदारसंघातून काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर धंगेकर प्रसिद्धझोतात आले होते. मात्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज…

जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश

लोकसभा निवडणुकीसाठी सध्या काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. असे असताना आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. हा धक्का ठाकरे गटाला जळगावमध्ये बसलाय. कारण जळगावमधील तब्ब्ल पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.मुख्यमंत्री एकनाथ…

गरोदर महिलांचा जीव धोक्यात पोषण आहारात अळ्या , अमोल कोल्हेंनी सरकारला धरलं धारेवर

शिरुर तालुक्यातील आंबळे गावात गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या सापडल्या आहेत. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.सत्ताधाऱ्यांचं…

फेसबुक लाईव्ह करायचं आणि कोमट पाणी प्या म्हणायचं, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. आरोप प्रत्यारोपांवरुन आता राजकीय वातावरण तापू लागलंय. दरम्यान, एका सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. "इकडेच व्यासपीठ लावू.…

इतिहासाची मोडतोड करणारी चुकीची विधाने केल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस

इतिहासाची मोडतोड करणारी विधाने व सणासंबंधी चुकीची माहिती समाजात दिली, या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन नागरिकांनी वकिलाकरवी कायदेशीर नोटीस दिली आहे. नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत खुलासा केला नाही, तर कायदेशीर कारवाई…

मोदी जिथे सभा घेतील तिथे भाजपचा पराभव निश्चित ,रवींद्र धंगेकरांचा हल्लाबोल

पुण्यात लोकसभेच्या निवणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप होताना पाहायल मिळत आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही…

विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार

विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून मनाला मुरड घालून माघार घेतली असल्याची कबुली दिली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पालखीतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मेळावा पार पडणार आहे .…
Don`t copy text!