Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
अजित पवारांवरती शरद पवार गटाची आक्रमक टीका
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले आहे.महाराष्ट्राची निष्ठा शरद पवार यांच्यावर आणि राज्याच्या भवितव्यासाठी त्यांच्या विचारांवर…
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर वळसे पाटलांना मोठा धक्का
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटलांना मोठा धक्का दिला आहे.दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी शरदचंद्र…
माढा लोकसभेसाठी शरद पवारांची खेळी, धैर्यशील मोहिते पाटलांना देणार उमेदवारी?
धैर्यशील मोहिते पाटील हे 13 एप्रिलला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तर ते 16 एप्रिलला पक्ष प्रवेश करणार आहेत.मोहिते पाटील हे एकाच दिवशी म्हणजे 16 एप्रिलला पक्ष प्रवेशासह शक्तिप्रदर्शन आणि सोलापुरात अर्ज…
बारामती लोकसभा मतदारसंघातून पवारांनी दिली भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या हाती तुतारी
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार असे दोन तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या मतदारसंघात जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही गटांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून…
आढळरावांच्या दौऱ्यात आमदार बेनकेंची कोल्हेंवर टीका
मागील पाच वर्षात खासदार नसताना आढळराव पाटील यांनी जमिनीवर राहून गावागावात राज्य शासनाकडून मोठा निधी आणला. सर्वसामान्यांची अनेक कामे मार्गी लावली. विद्यमान खासदारांना गावागावातून लोकांनी निधीसाठी निवेदने दिली; मात्र त्यांनी काहीच कामे केली…
“आजपर्यंत तुम्ही फक्त साहेबांना आणि मुलीला मतदान केलं, आता..”; अजित पवारांचं…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाली असून, यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली.शरद पवार यांच्या गटाची उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाने देखील सुनेत्रा पवार…
“अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झालेत”; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
महाविकास आघाडीचं नुकतेच जागावाटप जाहीर करण्यात आले असून सांगलीतील जागा शिवसेना उबाठा पक्षाला देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
आता महायुतीमधील उरलेल्या अंतिम…
नाशिक व ठाण्याच्या जागेचा निर्णय होत नसल्याने साताऱ्याचा निर्णय लटकला ,महायुतीत तीन जागांचा तिढा…
सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले यांनी प्रचाराला सुरुवात केली असली, तरी महायुतीत ही जागा भाजपकडे राहणार की अजित पवार गटाकडे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.महायुतीत अजित पवार गटाकडे असलेला सातारा भाजपने उदयनराजे भोसले…
काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश ,काँग्रेसला मोठा धक्का
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून काँग्रेसला दिल्लीपासून गल्लीपर्यंत हादरे बसत आहेत. अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत असताना आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसची बाजू…
बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत, शरद पवारांचा अजित पवारांचा टोला
गेल्या १० ,२० वर्षात बारामतीत स्थानिक राजकारणात लक्ष दिले नाही. चांगले काम करा, अडचण आल्यास सांगा, अशी भुमिका घेतली. मात्र, काहींनी टाेकाची भुमिका घेतली. भाजप हा सर्वसामान्यांच्या हिताची जपणुक करणारा पक्ष नाही.बारामतीकरांनी त्यांच्याबरोबर…