Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

“असत्यमेव जयते” हेच मोदींच्या जीवनाचे सूत्र, ठाकरे गटाचा टोला

देशात सध्या असत्याचा बोलबाला आहे. त्यामुळे 'असत्यमेव जयते' हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचे सूत्र आहे आणि आपल्या खोटेपणावर लोकांनी विश्वास ठेवावा असे त्यांना वाटत असले तरी देशातील सर्वच जनता 'कंगना'बुद्धीची नाही आणि भाजपाच्या…

शरद पवारांविरुद्व भाजपचे षडयंत्र , सुप्रिया सुळेंचा पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसून येत आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघ यावेळी चर्चेत आला आहे.यंदा याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. दरम्यान,…

संजय राऊतांची भाजप नेत्यांसोबत गुप्त बैठक, कोणाची घेतली भेट ?

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीप्रमाणे महाविकास आघडीमध्येही जागावाटाचा गोंधळ सुरु आहे मात्र असे असले तरी जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. पण सांगली या एका जागेमुळे मविआतील घटकपक्षांत नाराजी आहे.या जागेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी अनेक बैठका झाल्या पण…

नाना पटोलेंचे खासदारांविषयीचे वक्तव्य असंवेदनशीलतेचा कहर देवेंद्र फडणवीस नाना पटोलेंवर संतापले

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली असून यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. त्यात अकोला इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पुण्यातील बंटी पवार गँगमधील सक्रिय गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.पुण्यातील बंटी पवार गँगमधील सक्रिय गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 50 हजार रुपयांची पिस्टल आणि 800…

साताऱ्याच्या जागेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? सिल्व्हर ओक’वर खलबतं

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या जागेवर कोण निवडणूक लढवेल? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाला सुटली आहे.कारण या मतदारसंघाचे विद्यमान…

आदित्य ठाकरें यांनी तिकीट वाटपाच्या मुद्दावरून मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यातच महायुतीमध्ये ११ जागांचा पेच अजूनही कायम आहे. त्यातच भाजपमुळे शिंदे गटाच्या खासदारांचे तिकीट कापण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना भाजपाच्या दबावापुढे झुकावं लागत…

घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याच्या जाहिरात ,अजित पवार गटाला इशारा

घड्याळ चिन्हाविषयी दिलेल्या अंतरिम आदेशाची पायमल्ली करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा आज सर्वोच्च न्यायालयानेअजित पवार गटाला दिला.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत 'घड्याळ' हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याच्या जाहिरात…

श्रीकांत शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका ,काय म्हणाले संजय राऊत…

लोकसभेपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही ठिकाणी उमेदवारांच्या नावावरुन, मतदारसंघावरुन जोरदार रस्सीखेच सुरु होती. आता त्यावर समाधानकारक तोडगा निघाल्यानंतर एकमेकांविरोधातील दारुगोळा वापरण्यास सुरुवात झाली आहे.तीव्र शाब्दिक हल्ले सुरु…

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का ,गौरव वल्लभ यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काल बॉक्सर विजेंदर सिंगने काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.गौरव वल्लभ यांनी…
Don`t copy text!