Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

“माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला..”, अजित पवारांचा निलेश…

अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशाराच दिला आहे.अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर…

रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे ? वायकरांना अपात्रतेची नोटीस

उद्धव ठाकरेंची साथ सोडत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या आणि मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्या आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.आमदारकीचा राजीनामा न…

महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची ‘पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा…’…

बारामतीचे मतदान झाले आणि शरद पवार यांचे पक्ष विलीनीकरणाचे वक्तव्य आले. त्यामुळे मौसम बदलला आहे. ज्यांंचं दुकान चालत नाही, तेच आपल्या दुकानातील माल दुसऱ्यास विकतात. हवा बदलली आहे, हे शरद पवारांच्या लक्षात आले आहे.त्यामुळे ते पक्ष…

‘राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत’, संजय राऊतांची खोचक टीका

राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, अशी टीका शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे…

पुण्यात भर पावसात अजित पवारांचा रोड शो, नागरिकांची तुफान गर्दी

पुण्यात अचानक धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पावसाचा फटका राजकीय नेत्याच्या प्रचारावर होताना दिसत आहे. पुण्यातील हडपसर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर पावसात रोड शो केला.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. शिरुर…

शरद पवार समजून घ्यायला मोदीना 100 जन्म घ्यावे लागतील: संजय राऊत

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा आहे. तो इकडे-तिकडे लटकत फिरत आहे. त्या लटकत्या आत्म्यासोबत आमचे महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधीच जाणार नाहीत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत…

मोदींच्या ऑफरवर शरद पवारांनी शिंदे सरकारला सुनावलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. पवार यांच्या विधानावर सर्वच राजकीय पक्ष भूमिका मांडताना दिसत आहेत.विशेष म्हणजे देशाचे…

अब की बार ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला तडीपार करा : आदित्य ठाकरे

लोकसभा निवडणुकीत ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला तडीपार करण्यासाठी आता विजयासाठी तुतारी वाजवायची आहे. भाजपाला हात दाखवून मशाल पेटवायची आहे, असे आवाहन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उरणच्या जाहीर सभेततून केले.मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास…

एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या विधानाचं संजय राऊत यांच्याकडून समर्थन; प्रकरण काय?

शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर प्रचंड दबाव होता. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हेच पर्याय माझ्याकडे होते.त्यामुळे मी पक्ष बदलला, असा खळबळजनक…

धंगेकरांच्या कार्यकर्त्यांना साड्या वाटप भोवलं; निवडणूक भरारी पथकाकडून गुन्हा दाखल

पुण्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साडया वाटप करणे आणि विनापरवानगी बॅनरबाजी करणे धंगेकर यांच्या समर्थकास भाेवले आहे. निवडणुक भरारी पथकाकडून याप्रकरणी यासंर्दभात दत्तवाडी पाेलीस ठाण्यात निवडणुक…
Don`t copy text!