Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
हडपसर पोलिसांकडून एकाच वेळी २० जणांविरोधात गुन्हा दाखल, बघा बातमी
पुणे (प्रतिनिधी) - मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात हडपसर मांजरी फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी सुमारे 20 जणांविरोधात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाच्या दिवशी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली असताना…
“तुतारीचा निनाद तेव्हाही होता”; सुप्रिया सुळेंनी सांगितली ४३ वर्षांपूर्वीची आठवण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला आता अधिकृत चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं आहे. त्यानंतर, शरद पवार यांच्या प्रमुख…
पालक माझ्या विरोधात मतदान करणार असतील तर तुम्ही जेवण सोडा…आमदार बांगरांचा अजब सल्ला, व्हिडीओ…
घरी जर दुसऱ्या कोणाला मतदान करणार असतील तर दोन दिवस जेवायचं नाही. आई-वडिलांना सांगायच की आमदार संतोष बांगरलाच मतदान करायचे, असा अजब सल्ला आ.संतोष बांगर यांनी लाख येथील शाळेत विद्यार्थ्यांना दिला. आ.संतोष बांगर हे आपल्या वक्तव्यांमुळे कायम…
सफाई कामगार तीन महिन्यापासून पगारापासून वंचित…सफाई कामगार करणार आंदोलन ?
हडपसर प्रतिनिधी - हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कामगारांना मागील तीन महिन्यापासून पगार मिळत नाही. हातावरचे पोट असल्याने कामगाराची तारांबळ चांगलीच तारांबळ झाली आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या ठेकेदाराने पगार करावा.अशी…
शरद पवारांच्या अडचणी थांबेना ! निवडणूक आयोगाने दिलेलं नवीन पक्षाचं नाव केवळ 20 दिवसचं टिकणार..नेमकं…
अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. शरद पवार यांच्याकडून आयोगासमोर पर्याय सादर करण्यात आले होते. त्यानुसार शरद…
राज्यसभा निवडणुकीबाबत हालचाली वाढल्या, फडणवीस दिल्लीत, निवडणूक बिनविरोध होणार ?
राज्यसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने 27 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी भारतीय…
संभाजीराजेंनी ‘ती’ बातमी ठरवली खोटी, दिवसभर झाली होती व्हायरल
संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी संभाजीराजे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास तयार आहे. पण महाविकास आघाडीने एक अट ठेवली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास…
शरद पवार हे राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात ? बघा नेमकी बातमी काय…?
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या वकिलांनी सुनावणीमध्ये महत्त्वाचा युक्तिवाद केला.राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून, शरद पवारांसह पटेल, तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा…
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने राजकारणात मोठी खळबळ, बघा नेमकं काय घडलय….?
वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली. लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. जवळपास 40 जागांवर सर्वपक्षीयांचं एकमत झालं आहे, 8…
‘जरांगे तू कोर्टात येच, दूध का दूध पानी का पानी होईल’,बघा नेमकी बातमी काय…?
ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचा दावा करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मनोज…