Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
“वसंत मोरे” पुण्यात “महाविकास आघाडीचे उमेदवार” ? चर्चा तर तशाच होताहेत…बघा…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मनातली खंत मांडली. तसंच आपण पक्ष का सोडला ते सगळं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. तसंच…
“वसंत मोरे” यांचा “मनसे”ला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’,बघा नेमक काय…
मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे नाराज होते. काल संध्याकाळी मोरे यांनी केलेली फेसुबक पोस्ट चांगलीच चर्चेत आली. "एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत…
संधी असतानाही सुप्रिया सुळेंना मंत्री केले नाही,बघा सविस्तर बातमी
लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांमध्ये सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट बारामतीमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता आहे. बारामतीमधील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…
अजित पवार यांना शरद पवार यांचा धक्का, हा विश्वासू आमदार सोडणार साथ
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार यांचे विश्वासू आमदार निलेश लंके त्यांची साथ सोडणार आहे.निलेश लंके शरद पवारगटात पक्ष प्रवेश करणार आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष…
“यशवंत”च्या निवडणूकीत शेतकरी विकास आघाडीचा १८ जांगावर विजय, २१ पैकी १८ जागा जिंकून रचला…
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर रयत शेतकरी सहकार पॅनल माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत होते तर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रमुख माजी सभापती…
“बारामती कुणाचा सातबारा नाही”,पवारांविरुद्ध शिवतारेंची निवडणूक मैदानात उडी
राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष काम करताना दिसून येत्यातेय. त्यातच राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, या मतदार संघात विद्यमान…
लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार ?
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक भोईर व्यायामशाळा, चिंचवडगाव येथे रविवारी झाली. लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.…
भाजपचे मुरलीधर मोहोळ,कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर की मनसेचे वसंत मोरे ? लोकसभेत पुणेकरांची पहिली पसंती…
देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी आणि सर्वात जुने शहर म्हणजे पुणे,महाराष्टाच्या सांस्कृतिक विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे, उद्योग, शिक्षण, शहरी विकास प्रत्येक बाबतीत पुण्याची गणना देशातील प्रसिद्ध शहरांमध्ये केली जाते. देशातील सर्वात मोठ्या…
‘भाजपामध्ये जायला पाहिजे का ? रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका, ‘हा’ कारखाना…
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामागे खंबीरपणे उभे असलेले युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई केली आहे. रोहित पवार यांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, आमदार रोहित पवार यांच्या…
कारखाना चालवायला जमत नसेल; तर प्रशासक आणू – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी शिरूर,आंबेगाव तालुक्यांत विविध विकासकामांची उद्घाटने केली. या वेळी झालेल्या सभांमध्ये विविध मुद्द्यांवर आणि नेत्यांवर त्यांनी टीका केली. मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी घोडगंगा साखर…