Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार…! अजित पवारांच्या अडचणी वाढणार, बघा सविस्तर बातमी
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्रात तर या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. या निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची विशेष रुपाने चर्चा होत आहे. यामध्येबरामती या मतदारसंघाचाही…
BREAKING NEWS | उदयनराजेच साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार…!
सातारा लोकसभेसाठी भाजपने अखेर खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. रात्री उशीरा झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.…
अंकिता पाटील यांनी “सुप्रिया सुळेंचा तो व्हिडीओ पोस्ट केला, त्या व्हिडीओ मध्ये नेमक काय आहे…
लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित आहे. दरम्यान, आज (23 मार्च) बारामतीतील इंदापूर येथे महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात…
तर महाविकास आघाडी उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का ? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला…
सध्याच्या निवडणुकीच्या हंगामात सातारा आणि कोल्हापूर या दोन जागांची चांगलीच चर्चा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या राहिलेल्या आहेत.त्यामुळे त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या राजकारणात आजही या…
नाशिक लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट नेमकी काय आहे
काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. लवकरच निवडणुका पार पडणार आहेत.महायुतीत अजूनही काही जागांवरून तिढा कायम आहे. नाशिक लोकसभेबाबत महायुतीत आधीच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून…
अखेर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत ? बघा सविस्तर बातमी
मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा रंगली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील कधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार? असा प्रश्न विचारला जात होता. कारण शिरुर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी…
काँग्रेसची उमेदवारी रवींद्र धंगेकरांना,आता वसंत मोरे काय करणार ? बघा सविस्तर बातमी
काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या वसंत मोरे यांच्यासमोर आता पेच उभा राहिला आहे. काँग्रेसने गुरुवारी महाराष्ट्रातील 7 लोकसभा उमेदवारांची…
निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी…वसंत मोरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर पुण्यातील वसंत मोरे यांनी अद्यापही कोणत्याही पक्षात अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केलेला नाही. परंतु, गेल्या काही दिवसांत त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याने विविध…
बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश,धनजंय मुंडेंचा खास माणूस फुटला !
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बजरंगण सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे, बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीतील नेते आणि मंत्री धनंजय…
विजय शिवतारे यांनी अजित पवारांची माफी का मागावी…बघा नेमकी बातमी काय…?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या…