Latest Marathi News
Browsing Category

पुणे

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण आले समोर..?

पुणे, प्रतिनिधी - सोशल मीडियावर मैत्रीच्या नावाखाली मुलींसोबत फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनोळखी तरुणांशी मैत्री आणि नंतर वाढती जवळीक आयुष्याला अनेक वेळा उद्ध्वस्त करते. अशा अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान…

थेऊर येथे अल्पवयीन मुलीचा दगडाने ठेचून खून, पोलीस घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरू

लोणी काळभोर प्रतिनिधी - राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुनाचे प्रकार घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना थेऊर येथे घडली आहे. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या…

आढळरावांच्या हकालपट्टीची ती बातमी खरी की खोटी ? बघा सविस्तर बातमी

शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात…

Star Health Insurance विषयी मराठीमध्ये सविस्तर माहिती

स्टार हेल्थ इन्शुरन्स का घ्यायचा?• अंदाजे दाव्याचे प्रमाण - कंपनीचे अंदाजे दाव्याचे प्रमाण स्वीकृत आणि देय दाव्यांची टक्केवारी ठरवते. IRDA ने निर्देशित केल्यानुसार हे प्रमाण 60% ते 100% दरम्यान असावे. जेव्हा आपण स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या

कोपर्डीच्या सुद्रिक यांच्या स्कुलला पुण्यातील टॉप 10 स्कुल पुरस्कार,सर्वत्र कौतुक 

पुणे प्रतिनिधी - कोपर्डी गावचे माजी सरपंच कै. माणिकराव सुद्रिक यांचे चिरंजीव अनिल सुद्रिक यांनी पुण्यात जाऊन सात वर्षांपूवी शाळा सुरू केली होती. या शाळेला आज पुण्यातील टॉप १० शाळा असा पुरस्कार मिळाल्या मुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.…

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे ! पालखी मार्गात उभारलेल्या फलकाची चर्चा..?

पुणे प्रतिनिधी - विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’ असे फलक पालखी मार्गावर उभारत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले…

सासवड रोडवरील सत्यपुरम ते भेकराईनगर पालखी मार्गाचे झाले डांबरीकरण

हडपसर,पुणे प्रतिनिधी -  फुरसुंगी येथील सत्यपुरम ते भेकराईनगर पोलीस चौकी पेट्रोल पंप रस्त्याचे रुंदीकरण काम पूर्ण अखेर या रस्त्यावरील अपघाताची मालिका खंडित होण्यास मदत होईल सतत होणाऱ्या अपघाताला सर्वसामान्य नोकरदार ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी…

शेवाळवाडी फाटा येथे स्कूल बसचा अपघात,मोठा अनर्थ टळला

हडपसर प्रतिनिधी - पुणे सोलापूर हायवे वर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सकाळी शाळेत जाणारे लहान मुले मुली शेवाळेवाडी फाटा येथे उभी असतात. स्कूलची बस यूटर्न घेत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जाऊन धडकली. मागून येणाऱ्या जड…

करुणा शर्माच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, बघा नेमकी बातमी काय..?

पुणे प्रतिनिधी - करुणा शर्मा हिच्यासह अजयकुमार देडेवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबीक छळ अशा विविध कलमान्वये करुणा शर्मा आणि अजय देडेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील येरवडा पोलीस…

दोन वर्षांपासून दुर्लक्षित कामे ३-४ दिवसांत पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार – सामाजिक…

दौंड प्रतिनिधी - दौंड तालुक्यातील कासुडी॔ टोलनाका ते हवेली तालुक्यातील कवडीपाट टोलनाक्यापर्यंतच्या एक्स्प्रेस हायवेवरील दुभाजकावर-लोखंडी संरक्षण कठड्यावर भरपूर प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने दिवसा एक्स्प्रेस हायवेवरील लोकांना गाड्या…
Don`t copy text!